बायजूच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी परदेशात ब्रँड स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण 10,000 शिक्षकांना नियुक्त करण्यात येणार आहे. ...
सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. ...