लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

धिंगरी अळिंबीचे उत्पादन कसे केले जाते? - Marathi News | How is Dhingri mushroom produced? & start agriculture allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धिंगरी अळिंबीचे उत्पादन कसे केले जाते?

अत्यंत कमी भांडवल गुंतवणुक करुन धिंगरी अळिंबीची लागवड सहज करता येते. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे. ...

भगवा रंग, ताशी 130 किमी वेग... सर्वसामान्यांसाठी खास आहे अमृत भारत ट्रेन! - Marathi News | railways pm narendra modi to flag off amrit bharat train between ayodhya and sitamarhi check route facilities speed  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवा रंग, ताशी 130 किमी वेग... सर्वसामान्यांसाठी खास आहे अमृत भारत ट्रेन!

Amrit Bharat Train : अयोध्या ते बिहारमधील सीतामढी दरम्यान धावणारी अमृत भारत ट्रेन ही भारतातील पहिली अमृत भारत ट्रेन असणार आहे.  ...

भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री - Marathi News | Israel Hamas war: Houthis are attacking ships in red sea, indian ship attacked | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला. ...

चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडेसहा कोटींचा गंडा; ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स कंपनीच्या मालकांसह एजंटवर गुन्हा दाखल - Marathi News | Six and a half crores of extortion with the lure of good returns | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडेसहा कोटींचा गंडा; ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स कंपनीच्या मालकांसह एजंटवर गुन्हा दाखल

कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले ...

वर्षाच्या अखेरीस इन्फोसिसला मोठा झटका! १२५०० कोटी रुपयांचा करार रद्द झाला - Marathi News | infosys loses ai contract inked with global company in yearend 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या अखेरीस इन्फोसिसला मोठा झटका! १२५०० कोटी रुपयांचा करार रद्द झाला

इन्फोसिसने सप्टेंबर २०२३ मध्ये १५ वर्षांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या करारांतर्गत, आघाडीची भारतीय IT कंपनी Infosys या जागतिक फर्मला तिच्या प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल अनुभव आणि AI सोल्यूशन्स प्रदान करणार होती. ...

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक - Marathi News | Investment in India: Foreign investors trust on India; 1.62 lakh crores investment made during the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; वर्षभरात केली 1.62 लाख कोटींची गुंतवणूक

गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढताना दिसतोय. ...

संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमका काय वाद सुरू आहे? जाणून घ्या... - Marathi News | What exactly is the dispute between Sandeep Maheshwari and Vivek Bindra? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमका काय वाद सुरू आहे? जाणून घ्या...

मागील काही दिवसांपासून संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ...

प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे? - Marathi News | How should marketing be done when selling processed food products? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रक्रियायुक्त पदार्थ विक्री करताना मार्केटींग कसे करायला हवे?

प्रक्रिया म्हणजे कोणत्याही शेती मालापासून खाण्यायोग्य पदार्थ बनविण्यासाठी करावी लागणारी कृती. गव्हाचे पीठ बनवणे, पिठापासून पोळी बनवणे ही झाली प्रक्रियेची सोपी उदाहरणे. ...