लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

मराठवाड्यात प्रक्रीया उद्योग करायचाय? कपाशीसह या क्षेत्रांमध्ये करता येईल व्यवसाय सुरु.. - Marathi News | Want to do process industry in Marathwada? Business can be started in these areas including cotton. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात प्रक्रीया उद्योग करायचाय? कपाशीसह या क्षेत्रांमध्ये करता येईल व्यवसाय सुरु..

वैजापूर तालुक्यात या उद्योगांमध्ये प्रक्रीया व्यवसाय करण्यास वाव ...

पाच अब्जाधीशांची संपत्ती दुप्पटआर्थिक विषमता वेगाने वाढली; ऑक्सफॅमचा सरकारी धोरणांवर ठपका - Marathi News | The wealth of the five billionaires doubled; economic inequality grew exponentially; Oxfam slams government policies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच अब्जाधीशांची संपत्ती दुप्पटआर्थिक विषमता वेगाने वाढली; ऑक्सफॅमचा सरकारी धोरणांवर ठपका

सरकारच्या धोरणांमुळे उद्योगसमूहांची नफेखोरी आणि एकाधिकारवाद वाढून जगात असमानता वाढल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे.  ...

कांदे २५० रुपये, दूध २१३ रुपयांवर; पाकिस्तानात हाहाकार - Marathi News | Onions at Rs 250, milk at Rs 213; Chaos in Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कांदे २५० रुपये, दूध २१३ रुपयांवर; पाकिस्तानात हाहाकार

पाकिस्तानी वृत्तसंस्था ‘एआयवाय’ने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा निवडणुका होत असताना महागाईने लोकांचे जगणे असह्य केले आहे. ...

पैसा मिळतोय, खर्च होईना! भांडवली खर्चात राज्ये पिछाडीवर; उद्दिष्टाच्या ४५% रक्कम खर्च  - Marathi News | Getting money, not spending! States lagging behind in capital expenditure; Spend 45% of the target amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा मिळतोय, खर्च होईना! भांडवली खर्चात राज्ये पिछाडीवर; उद्दिष्टाच्या ४५% रक्कम खर्च 

केंद्र सरकारचे यंदाचे भांडवली खर्चाचे उद्दिष्ट १० लाख कोटी रुपयांचे आहे. ...

भाज्यांचे दर वाढले, महागाईचा भडका, घाऊक महागाई दर वाढून ०.७३ टक्क्यांवर - Marathi News | Vegetable prices rise, inflation flares, wholesale inflation rises to 0.73 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाज्यांचे दर वाढले, महागाईचा भडका, घाऊक महागाई दर वाढून ०.७३ टक्क्यांवर

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सातत्याने शून्याच्या खाली होता. नोव्हेंबरमध्ये तो ०.२६ टक्के झाला होता.  ...

एआय उत्पादन वाढवणार, ४० टक्के कर्मचारी बेरोजगार होणार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकांना चिंता - Marathi News | AI will boost productivity, 40 percent of workers jobless, IMF director worries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एआय उत्पादन वाढवणार, ४० टक्के कर्मचारी बेरोजगार होणार!

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी यास दुजोरा दिला आहे. ...

बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार - Marathi News | the market's all-time high; Sensex crossed 73 thousand and Nifty crossed 22 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराचा सार्वकालिक उच्चांक; सेन्सेक्सने ७३ हजारांचा, तर निफ्टीने २२ हजारांचा टप्पा केला पार

दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ७३,२८८  अंकांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २२,०८१ अंशांपर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची, तर निफ्टीमध्ये १६० अंकांची तेजी दिसून आली. ...

उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर - Marathi News | Anand Mahindra in love with Kolhapur; Appreciated the new building of airport, shared photos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर

कोल्हापूरमधील नवीन विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे ...