- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Buldhana, Latest Marathi News
![बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार - Marathi News | In Buldana district, 13,000 voters increased | Latest buldhana News at Lokmat.com बुलडाणा जिल्ह्यात वाढले १३ हजार मतदार - Marathi News | In Buldana district, 13,000 voters increased | Latest buldhana News at Lokmat.com]()
लोकसभा निवडणुकीदरम्यान असलेल्या मतदारांच्या तुलनेत त्यात १३ हजार ५१८ मतदारांची वाढ झाली आहे. ...
![आश्रमाशाळेत आता विषयनिहाय शिक्षक - Marathi News | Now subject-wise teacher in Ashramshala | Latest buldhana News at Lokmat.com आश्रमाशाळेत आता विषयनिहाय शिक्षक - Marathi News | Now subject-wise teacher in Ashramshala | Latest buldhana News at Lokmat.com]()
आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे भरण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्यूत्तर पदवीधारक शिक्षक मिळणार आहे. ...
![ग्रामसेवकांना कामावर रूजू होण्याची सक्त ताकीद - Marathi News | Strong warning to gram sevak to join Duty | Latest buldhana News at Lokmat.com ग्रामसेवकांना कामावर रूजू होण्याची सक्त ताकीद - Marathi News | Strong warning to gram sevak to join Duty | Latest buldhana News at Lokmat.com]()
ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी ग्रामसेवकांना सक्त ताकिद देत कामावर रूजू न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. ...
![लोणार सरोवरकाठी सेनेची बैठक; तिकीटाबाबत सस्पेन्स - Marathi News | Shiv sena meeting at Lonar Lake; Suspension of tickets | Latest buldhana News at Lokmat.com लोणार सरोवरकाठी सेनेची बैठक; तिकीटाबाबत सस्पेन्स - Marathi News | Shiv sena meeting at Lonar Lake; Suspension of tickets | Latest buldhana News at Lokmat.com]()
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पाच इच्छुकांशी खा. प्रतपाराव जाधव यांनी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी गुफ्तगू केली. ...
![सिंदखेडराजा विकास आराखड्याची कामे ठप्प - Marathi News | The work of the Sindhkhedaraja development plan is stalled | Latest buldhana News at Lokmat.com सिंदखेडराजा विकास आराखड्याची कामे ठप्प - Marathi News | The work of the Sindhkhedaraja development plan is stalled | Latest buldhana News at Lokmat.com]()
सिंदखेडराजा विकास आराखडा कामे ठप्प आहेत. ...
![बाळाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द संगोपन आवश्यक! - Marathi News | nutrition necessary for childs growth | Latest buldhana News at Lokmat.com बाळाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द संगोपन आवश्यक! - Marathi News | nutrition necessary for childs growth | Latest buldhana News at Lokmat.com]()
बालकाला भरवला जाणारा एक-एक घास त्याच्या आहार विषयक गरजा लक्षात घेवून परिपूर्ण केला पाहिजे. ...
![गौरी आवाहनाच्या दिवशी बाया नाचविणे हा मातृशक्तीचा अपमान! - Marathi News | It is humiliation of women to force her dance on Gauri puja day - Archana Tale | Latest buldhana News at Lokmat.com गौरी आवाहनाच्या दिवशी बाया नाचविणे हा मातृशक्तीचा अपमान! - Marathi News | It is humiliation of women to force her dance on Gauri puja day - Archana Tale | Latest buldhana News at Lokmat.com]()
गौरी आवाहनाच्या दिवशी 'बाया नाचविणे' हा मातृशक्तीचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे. ...
![बुलडाणा शहरातील चौकांमध्ये फलकांची गर्दी - Marathi News | In the streets of Buldana, there is a rush of boards | Latest akola News at Lokmat.com बुलडाणा शहरातील चौकांमध्ये फलकांची गर्दी - Marathi News | In the streets of Buldana, there is a rush of boards | Latest akola News at Lokmat.com]()
विधानसभेपूर्वी चौकांमध्ये फलकांची गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे. ...