लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

जर्जर पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरूच! - Marathi News | Deadly traffic continues on old bridge! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जर्जर पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरूच!

सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील धोकादायक पुलावरूनही सध्या जीवघेणी वाहतूकही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. ...

बुलडाणा : आणखी ५५ पॉझिटीव्ह, ९५ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Buldana: 55 more positive, 95 patients overcome corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : आणखी ५५ पॉझिटीव्ह, ९५ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील बाधीतांची संख्या २६३५ वर पोहचली आहे. ...

घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा - Marathi News | housing scheme; Grant waiting for 2900 beneficiaries | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

समाज कल्याण विभागाच्या योजनाही निधीअभावी रखडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर! - Marathi News | More than half the restaurants are on the verge of closing! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर!

कोरोनाच्या भितीने ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ...

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; २३ नवे पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या २५८० वर - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Death of another; 23 new positive, 2580 patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; २३ नवे पॉझिटीव्ह, रुग्णसंख्या २५८० वर

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २५८०वर पोहचली असून ८५० जणांवर उपचार सुरू आहेत. ...

‘कोरोना’काळात १.१४ लाख वाहनांचा ई-पासद्वारे प्रवास! - Marathi News | 1.14 lakh vehicles travel through e-pass during 'Corona' period! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘कोरोना’काळात १.१४ लाख वाहनांचा ई-पासद्वारे प्रवास!

सध्या शिथिलता मिळाल्याने ई-पास काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. ...

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील १,६३४ रुग्ण झाले बरे - Marathi News | Coronavirus: 1,634 patients cured in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील १,६३४ रुग्ण झाले बरे

आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

अंड्याचा अनिल, तर उण्याचा झाला उमेश : पारधी वाड्यातील नावांना नवीन ‘लूक’! - Marathi News | A new 'look' for the names in the Pardhi community | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंड्याचा अनिल, तर उण्याचा झाला उमेश : पारधी वाड्यातील नावांना नवीन ‘लूक’!

पूर्वी अंड्या नाव असलेल्याचे अनिल, उण्याचा उमेश अशी नावे, आता ठेवली जात असल्याची माहिती मेहकर तालुक्यातील परतापूर येथील युवकाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...