लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अज्ञाताने शेतातील उभा ट्रॅक्टर पेटविला; गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | An unidentified set fire to a standing tractor in the field; Loss of lakhs of rupees to the poor farmer in buldhan chikhali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञाताने शेतातील उभा ट्रॅक्टर पेटविला; गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

पवार यांच्याकडे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर असून सध्या काम नसल्याने त्यांनी त्यांच्या गावाजवळील गोठ्यात ट्रॅक्टर उभा करुन ताडपत्रीने झाकून ठेवलेला होता. ...

स्मशानात मध्यरात्री अघोरी पूजा, ग्रामस्थांमध्ये भीती; अंनिसने गाठले पोलीस स्टेशन - Marathi News | Aghori puja at midnight in graveyard, fear among villagers; Andhashradha nirmulan samiti reached the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्मशानात मध्यरात्री अघोरी पूजा, ग्रामस्थांमध्ये भीती; अंनिसने गाठले पोलीस स्टेशन

येथील गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री कुणीतरी अज्ञात लोकांनी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

पारखेडच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार, महिला शौचास जात असल्याने खोडसाळपणाचे कृत्य - Marathi News | Aghori worship at Parakhed graveyard, an act of mischief as women defecate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पारखेडच्या स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार, महिला शौचास जात असल्याने खोडसाळपणाचे कृत्य

खामगाव तालुक्यात असलेल्या पारखेड गावातील स्मशानभूमीत हा प्रकार झाल्याचे महिलांना दिसून आले. अज्ञातांनी ही अघोरी पूजा केल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...

Crime News: शेतरस्त्याच्या वादातून महिलेला विष पाजले - Marathi News | Crime News: A woman was poisoned due to a farm dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतरस्त्याच्या वादातून महिलेला विष पाजले

Crime News: शेत रस्त्याच्या वादातून तीन आरोपींनी महिलेला जबरदस्तीने विष पाजल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेदम्यान तालुक्यातील कोकलवाडी येथे घडली. ...

७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली - Marathi News | 75 meter long tricolor rally, to the tune of patriotic songs; 4 thousand students participated in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली

चार हजारावर विद्यार्थ्यांचा सहभाग: गो.से. महाविद्यालयाचा उपक्रम ...

बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ६८ हजार ध्वज सदोष! खामगाव पालिकेने केले पाच हजार २०० ध्वज रद्द - Marathi News | As many as 68 thousand flags are defective in Buldana district! Khamgaon Municipality canceled 5 thousand 200 flags | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ६८ हजार ध्वज सदोष! खामगाव पालिकेने केले पाच हजार २०० ध्वज रद्द

खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते. ...

Corona Virus: खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | Suspected corona patient dies in Khamgaon, health system on alert | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Virus: कोरोना विषाणू संसर्गाच्या चवथ्या लाटेकडे दुर्लक्ष करणे अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. खामगावातील सामान्य रूग्णालयात ०९ आॅगस्ट रोजी एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. ...

शिंदे सरकारच्या विस्तारात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच - Marathi News | In the first expansion of the cabinet, the position of West varhada was ignored | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदे सरकारच्या विस्तारात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच

Expansion of the Maharashtra cabinet : अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांच्या अर्थात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच आल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.  ...