लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Buldhana: रताळी येथे वीज काेसळून १६ शेळ्या ठार - Marathi News | Buldhana: 16 goats killed by electricity in Ratali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रताळी येथे वीज काेसळून १६ शेळ्या ठार

Buldhana: निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या शेळ्यांच्या अंगावर वीज काेसळली़ यामध्ये १६ शेळ्या जागीच ठार झाल्या़ ही घटना ३० एप्रिल राेजी सकाळी ९ वाजता घडली. यामध्ये पशुपालक भिकाजी सखाराम जाधव यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ...

Buldhana: पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती   - Marathi News | Buldhana: Voting for five market committees begins, speed of voting picks up after afternoon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ, दुपारनंतर वाढली मतदानाची गती  

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, चिखली, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा या बाजार समित्यांसाठी सकाळी ८ वाजतापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. ...

देऊळगाव राजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व - Marathi News | maha vikas aghadi dominates the deulgaon raja bazar committee buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव राजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

भाजपा-सेनेला दोन जागा, तर अपक्ष उमेदवाराला ईश्वर चिठ्ठीने तारले ...

खरीप हंगामाकरीता ७० हजार मेट्रीक टन खतसाठा मंजूर; कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती सभा - Marathi News | 70 thousand metric tons of fertilizer stock approved for Kharif season; Agricultural Investment Coordinating Committee Meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खरीप हंगामाकरीता ७० हजार मेट्रीक टन खतसाठा मंजूर; कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती सभा

सूचनांचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाईचा इशारा ...

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीचा ५७ गावांना फटका; दीड हजार हेक्टरवर नुकसान - Marathi News | Unseasonal rain, hailstorm hit 57 villages in the buldhana district; Damage on one and a half thousand hectares | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीचा ५७ गावांना फटका; दीड हजार हेक्टरवर नुकसान

कांदा, भाजीपाला पिकांसह फळबागांवर संकट ...

बुलढाणा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी मतदान सुरू; सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ - Marathi News | Voting begins for five market committees in Buldhana district; The pace of voting was slow till 10 am | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांसाठी मतदान सुरू; सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची गती संथ

सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान हाेणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ...

बुलढाणा अर्बनच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न फसला; ग्राम टुनकी येथील घटना   - Marathi News | A robbery attempt at a branch of Buldhana Urban goes awry Incident at village Tunki | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा अर्बनच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न फसला; ग्राम टुनकी येथील घटना  

अज्ञात दरोडेखोरांनी बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेवर २६ एप्रिल रोजी रात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ...

बुलढाणा अर्बनच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न फसला; ग्राम टुनकी येथील घटना   - Marathi News | A robbery attempt at a branch of Buldhana Urban goes awry Incident at village Tunki | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा अर्बनच्या शाखेवर दरोड्याचा प्रयत्न फसला; ग्राम टुनकी येथील घटना  

अज्ञात दरोडेखोरांनी बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेवर २६ एप्रिल रोजी रात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ...