अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बुलडाणा, मराठी बातम्या FOLLOW Buldhana, Latest Marathi News
Buldhana News : पल्लवी गणेश चव्हाण (३०) आणि जान्हवी (३) अशी मृत झालेल्या दोघींची नावे आहेत. ...
Accident News : राजू पवार(३५) व त्यांच्या पत्नी शोभा (३०) हे दोघे दुचाकीने एका लग्न सोहळ्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदनकडे दुचाकीवर जात होते. ...
State Transport News : एका महिन्यात तब्बल दीड कोटीचा व्यवसाय बुडाला आहे. ...
हे तिघे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानंतर, गावच्या पोलीस पाटलांनी घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. मग... ...
Buldhana News : वर्षभरात ३० ते ४० टक्क्यांनी किराणा महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. ...
Buldhana News: २़ १७ लाख लाभार्थ्यांना ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचे वितरण महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे़ . ...
Corona Cases in Buldhana: काेराेनामुळे तिघांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला़. ...
Corona Cases in Buldhana: पहिल्या लाटेच्या तुलनेत पाच वाढले असून तब्बल ३६२ जणांचा कोरोनामुळे अवघ्या साडेचार महिन्यात मृत्यू झाला आहे. ...