मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बुलडाणा, मराठी बातम्या FOLLOW Buldhana, Latest Marathi News
Crime News : दारुड्या पतीने राहत्या घरात पत्नीला केलेल्या मारहाणीत पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने परिसर हादरला आहे. ...
Buldhana News : युवकाचा पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...
State Transport News : सुटणाऱ्या व परत येणाऱ्या अशा फेऱ्यांची संख्या मिळून ११८ फेऱ्या सोडण्यात येणार आहे. ...
Two arrested for taking liquor and mutton party as bribe : मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडा) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) या दोघांना अटक केली आहे. ...
Suicide Case : दोघांच्या मृत्यूने कुंदेगावात समाजमन सुन्न ...
Crime News : प्रभुदास बोळे याने १६ मे रोजी शेतात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...
Mehkar News : पैनगंगेच्या काठावर खोदकामात पुरातन मंदीराचे अवशेष सापडले. ...
Corna Cases in Buldhana: जिल्ह्यात बुधवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९१ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले. ...