अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात, बँक सेक्टर, डिफेंसमध्ये सेवा पुरविली जाते. गोपनियता तथा विश्वास बीएसएनएलमध्ये पाळली जातो. त्यामुळे बीएसएनएलची तुलना कोणत्याही खासगी कंपनीशी होऊ शकत नाही. म्हणूनच बीएसएनएलच्या सेवेची राष्ट्राला गरज आहे, असे प्रतिपादन ...
आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. ...
नाशिक जिल्ह्यात सुमारे बीएसएनलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज चालू शकते . त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आ ...
नायगाव : येथील दूरसंचार कार्यालयाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित केल्याने नायगाव खोऱ्यातील बीएसएनएल सेवा नॉट रिचेबल झाली आहे. बँका, पतसंस्था व शासकीय आॅनलाइनचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...