राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय मुष्टीयोध्यांना मंगळवारी खूप चांगला ड्रॉ मिळाला असून, त्यात दिग्गज एम. सी. मेरी कोम हिला पदक जिंकण्यासाठी फक्त एक लढत जिंकण्याची गरज आहे, तर विकास कृष्णनला पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाला आहे. ...
येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॉक्सर्सची आज निवड जाहीर करण्यात आली. मनोज कुमार (६९ किग्रॅ) आणि पाच वेळची चॅम्पियन एम. सी. मेरी कोम (४८ किग्रॅ) यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांचा पुरुष व महिला संघ गोल ...
विश्व युवा चॅम्पियन सचिन सिवाचने पदार्पण करत विजय मिळवला. मात्र त्यानंतरही भारताला कजानमध्ये सुरू असलेल्या विश्व बॉक्सिंग सिरीजमध्ये आपल्या दुसºया लढतीत रशियाकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. ...
विश्व युवा स्पर्धेचा कांस्यविजेता नमन तंवर याने गुरुवारी हेवीवेट (९१ किलो) गटाच्या चाचणीत आशियाडचा रौप्यविजेता सुमित सांगवान याला पराभूत करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणा-या बॉक्सिंग संघात निवडीसाठी दावा भक्कम केला. ...
नुकताच झालेल्या स्ट्रेंड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या भारताच्या विकास कृष्ण याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. यामुळे त्याच्या यशाला ख-या अर्थाने सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. ...
अमित फंगल याने सलग दुस-यांदा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले, तर पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोम हिला आज ६९ व्या स्ट्रँड्जा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
भारतीय स्टार बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने इंडियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी आज येथे सुवर्णपदक जिंकले. मेरी कोमसह संजीत, मनिष कौशिक, पी. बासुमातर, लव्हलीना बोर्गाहेन, पिंकी राणी व मनिष यांनी सुवर्णपदक जिंकले. ...
पाच वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन एम. सी. मेरि कोमने इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे; परंतु शिवा थापाला उपांत्य फेरीतील पराभवानंतर कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. ...