लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

५६ वर्षांच्या व्यक्तीचा ३५ वर्षांच्या तरुणीवर जडतो जीव! ओटीटीवर 'या' प्रेमकथेला मिळतेय पसंती; तुम्ही बघितला? - Marathi News | ajay devgan and rakul preet singh de de pyaar de 2 movie trending on ott must watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५६ वर्षांच्या व्यक्तीचा ३५ वर्षांच्या तरुणीवर जडतो जीव! ओटीटीवर 'या' प्रेमकथेला मिळतेय पसंती; तुम्ही बघितला?

५६ वर्षांचा नायक अन् ३५ वर्षांची नायिकेचा ऑनस्क्रिन रोमान्स,'या' रोमॅन्टिक सिनेमानं जिंकली मनं, OTTवर आहे ट्रेंडिंग ...

काय? भूमी पेडणेकरने घेतलेला मोठा ब्रेक; खुलासा करत म्हणाली, "मी पूर्णपणे कोसळले होते कारण..." - Marathi News | bhumi pednekar reveals she was on break for 9 months will now see in daldal series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय? भूमी पेडणेकरने घेतलेला मोठा ब्रेक; खुलासा करत म्हणाली, "मी पूर्णपणे कोसळले होते कारण..."

ब्रेक घेतल्याचं कोणालाच सांगितलं नाही कारण... ...

"अहान सिंगल आहे म्हणूनच...", सुनील शेट्टीने बोलता बोलता लेकाबद्दल केला मोठा खुलासा - Marathi News | suniel shetty revealed his son ahan shetty is single border 2 actor broke up wih tania shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अहान सिंगल आहे म्हणूनच...", सुनील शेट्टीने बोलता बोलता लेकाबद्दल केला मोठा खुलासा

अहान शेट्टी सध्या 'बॉर्डर २'मुळे चर्चेत आहे. लेकाला या सिनेमाचा भाग होताना पाहून वडिलांना अभिमान वाटत आहे. ...

"आर्यनने चांगलं काम केलं आहे, पण..."; फरीदा जलाल यांनी 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दल दिली स्पष्ट प्रतिक्रिया - Marathi News | actress Farida Jalal gave a clear response about Bads of Bollywood web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आर्यनने चांगलं काम केलं आहे, पण..."; फरीदा जलाल यांनी 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'बद्दल दिली स्पष्ट प्रतिक्रिया

फरीदा जलाल यांनी आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिजबद्दल त्यांची स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या? ...

सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी केलं लग्न, पहिलं लग्न मोडल्यानंतर भाचीसोबत दिग्दर्शकाने थाटला संसार - Marathi News | bollywood famous director vijay anand married to his niece sushma kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलीशी केलं लग्न, पहिलं लग्न मोडल्यानंतर भाचीसोबत दिग्दर्शकाने थाटला संसार

पहिलं लग्न मोडल्यानंतर बॉलिवूडमधल्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाने स्वत: च्या भाचीशीच लग्न करत संसार थाटला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात आली होती. याशिवाय दिग्दर्शकाच्या घरातील कोणालाच हा निर्णय पटला नव्हता.  ...

साधं जेवण, नियमित व्यायाम अन्...; वयाच्या ४४ वर्षीही शाहिद इतका फिट कसा? फॉलो करतो 'हा' डाएट प्लॅन - Marathi News | bollywood actor shahid kapoor fitness secret shares her diet plan  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साधं जेवण, नियमित व्यायाम अन्...; वयाच्या ४४ वर्षीही शाहिद इतका फिट कसा? फॉलो करतो 'हा' डाएट प्लॅन

४४ व्या वर्षीही शाहिद कपूर इतका फिट कसा? रोज खातो फक्त 'हे'पदार्थ, अभिनेत्याचा फिटनेस प्लॅन माहितीये? ...

'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार? - Marathi News | fresh love triangle in bollywood rohit saraf rasha thadani and nitanshi goel may star together in a movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलीवूडचा नवा 'लव्ह ट्रँगल'! रोहित सराफ, राशा थडानी अन् नितांशी गोयल एकत्र झळकणार?

तरुणाईंंमध्ये विशेषत: जेनझींमध्ये लोकप्रिय असलेले हे कलाकार एकत्र येणार? ...

Mayasabha Trailer: 'तुंबाड' फेम राही बर्वेच्या 'मयसभा'चा जबरदस्त ट्रेलर, मराठमोळ्या वीणा जामकरने वेधलं लक्ष - Marathi News | Mayasabha Trailer directed by rahi anil barve javed jaffrey veena jamkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mayasabha Trailer: 'तुंबाड' फेम राही बर्वेच्या 'मयसभा'चा जबरदस्त ट्रेलर, मराठमोळ्या वीणा जामकरने वेधलं लक्ष

तुंबाड सिनेमातून सर्वांना थक्क करणारा दिग्दर्शक राही अनिल बर्वेचा मयसभा सिनेमाचा खतरनाक ट्रेलर रिलीज झाला आहे. सर्वांना या ट्रेलरने थक्क करुन सोडलंय ...