लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO - Marathi News | Israel has bombed the Syria Ministry of Defense headquarters in Damascus, launching multiple airstrikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या (VIDEO)

Israel Syria War Airstrike :  हल्ल्याच्या भीतीने मंत्रालयाचे अधिकारी तळघरात लपून बसले ...

इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग - Marathi News | Small plane crashes at London Southend Airport erupts in huge fireball multiple flights cancelled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग

plane crash at London Southend Airport : उड्डाणानंतर आग लागल्याने विमान धावपट्टीजवळ कोसळले, मृतांचा आकडा अद्याप समजलेला नाही ...

ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू - Marathi News | Explosion while trying to fly drone; Terrorist killed in bomb blast in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू

पाकिस्तानच्या प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानच्या एका कमांडरचा नुकताच बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. ...

तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत - Marathi News | Telangana Pharma Plant Blast 36 dead so far in Sigachi Pharma blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील सिगाची फार्मा स्फोटातील मृतांची संख्या वाढली; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना १ कोटींची मदत

तेलंगणात औषध प्रकल्पात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. ...

Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Tamil Nadu explosion at Gokulesh Fireworks Factory in Chinnakamanpatti near Sivakasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू

तामिळनाडूतील शिवकाशी येथील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी मोठा स्फोट झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...

औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम - Marathi News | Explosion in pharmaceutical company Sigachi Industries! 10 workers killed, 150 people were working when the explosion occurred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम

Sigachi Industries News: सिगाची फॉर्मास्युटिकल कंपनीच्या तेलंगणातील रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात मोठी जीवितहानी झाली आहे.  ...

तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी - Marathi News | Telangana Blast: Massive explosion of tanker loaded with chemicals in Telangana, at least 10 people killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Telangana Blast: या घटनेतील जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढू शकतो. ...

पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी - Marathi News | Major suicide attack in Pakistan; 13 soldiers killed, more than 20 seriously injured in blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी

हा स्फोट इतका भयंकर होता की, त्याच्या आवाजाने २ घरांवरील छत खाली कोसळली आणि त्यात ६ मुले जखमी झालेत. ...