लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का - Marathi News | Justice was murdered today... Bomb blast victim expresses regret, shocked by decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

गेल्या १९ वर्षांत खरे आरोपी पकडलेच नाही का? नेमका तपास कसला झाला? असे सवाल उपस्थित करीत ११ जुलै २००६ च्या बॉम्ब ब्लास्टमधील जखमींनी खंत व्यक्त केली. ...

मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख - Marathi News | Mumbai blasts: Parag Sawant fought for life for 9 years, family still grieving | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख

११ जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मिरा रोड आणि भाईंदरदरम्यान झालेल्या स्फोटात पराग सावंत यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. ...

मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या... - Marathi News | Mumbai Train Blast Case: All 12 accused acquitted, read the complete list | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

Mumbai Train Blast Case: ११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १८९ जणांचा मृत्यू झाला होता. ...

इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य' - Marathi News | Turkish warplanes pound Syria Aleppo Turkish Air Force carried out airstrikes in northern Aleppo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियात हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'

Turkey attacks Syria: सीरियाचा मित्रराष्ट्र समजल्या जाणाऱ्या तुर्कीने हल्ला का केला? समजून घ्या ...

Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष - Marathi News | Mumbai Bomb Blast 2006: Doubt... 100 days... Type of bomb! The High Court acquitted the culprits of the 7/11 Mumbai blasts by using 'these' three arguments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष

Mumbai Bomb Blast 2006 Update: २००६ मध्ये मुंबई लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले. हा निकाल देताना न्यायालयाने तपासाबद्दल तीन महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.   ...

भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... - Marathi News | Horrific PHOTO'S! July 11, 2006 Mumbai local bomb blast case result today; 12 Accused acquitted but... wounds still remain... | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...

July 11, 2006 Mumbai local bomb blast News : आरोपींनी दाखल केलेल्या आव्हानावर आज कोर्टाने या १२ ही जणांना निर्दोष सोडले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण सुटणार आहेत. ...

दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू - Marathi News | Cylinder bursts while heating milk, 20 houses burnt to ashes; Woman dies of burns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू

गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला. ...

VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण - Marathi News | syria anchor ran away israel attack damascus left live show smoke druze community video social media trending | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने दाणादाण

Syria Anchor video, Israel Air strike: टीव्ही चॅनेलवर लाईव्ह कार्यक्रम सुरू असताना अचानक मागे मोठ्ठा स्फोट झाला ...