श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सभापतींना आदल्यादिवशी सर्व कागदपत्रे दिल्याशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय आरोप करता येत नाहीत. मग हे मॅनेज कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ...
आम्ही महायुतीत काम करतोय, जर आमच्या भाजपा कार्यकर्त्यांना कुणी धमकावत असेल. धमकावून पक्षात घेण्याचं काम करत असेल तर महायुती टिकेल का? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. ...
Girish Mahajan And Eknath Khadse : प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच दरम्यान गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...