लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? माजी आमदार पारवेंचा सवाल - Marathi News | Who will think about the old BJP workers? Question from former MLA Parve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? माजी आमदार पारवेंचा सवाल

महसूलमंत्री बावनकुळेंना लिहिले पत्र : कुहीच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी ...

दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Parliament Monsoon Session: How did terrorists enter Pahalgam? Why was Operation Sindhu stopped? Congress' direct question to the government... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Parliament Monsoon Session 2025 : 'राजनाथ सिंह म्हणाले की, आमचे ध्येय युद्ध नव्हते. का नव्हते? आपण आज पीओके घेणार नाही, तर कधी घेणार?' ...

'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | Parliament Monsoon Session: How many Indian aircraft did Pakistan shoot down? Rajnath Singh's sharp reply to Congress' question; said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही; पाकिस्तानने कोणत्याही प्रकारची कारवाई केली, तर त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.' ...

काँग्रेसला आणखी एक झटका; प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्यालांचा लवकरच भाजप प्रवेश! - Marathi News | Another blow to Congress; State Vice President Kailash Gorantyal to join BJP soon! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेसला आणखी एक झटका; प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्यालांचा लवकरच भाजप प्रवेश!

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल यांनीही विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी विरोधात केलेले काम, पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित न मिळालेली साथ यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. ...

'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले - Marathi News | Parliament Mansoon Session: Shashi Tharoor removed from the list of Congress MPs who are going speak in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले

पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीत शशी थरुर यांना स्थान नाही. ...

भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप - Marathi News | BJP angered over Chidambaram's statement on Pahalgam, trusting ISI more than Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप

'चिदंबरम सतत पाकिस्तानचा बचाव का करत आहेत? काँग्रेस नेहमीच आपल्याच सुरक्षा संस्थांवर प्रश्न का उपस्थित करते? ' ...

ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी... - Marathi News | With Raj Thackeray-Uddhav Thackeray coming together, BJP-Eknath Shinde Sena is preparing to contest the elections in Mumbai as a Mahayuti rather than fighting on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...

ठाकरे बंधूंच्या या एकीला शह देण्यासाठी महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ...

शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका - Marathi News | Is there a conspiracy being hatched to defame Shinde Sena ministers?; Ramdas Kadam expresses doubt infront of Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका

सभापतींना आदल्यादिवशी सर्व कागदपत्रे दिल्याशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय आरोप करता येत नाहीत. मग हे मॅनेज कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  ...