लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड - Marathi News | Pimpri-Chinchwad politics under the bjp party Ajit pawar struggle to regain the ncp party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

तब्बल १५ वर्षे महापालिकेत सलग सत्ता राखल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबीज केला ...

आपण नाराज नाही, खात्यांबाबत पूर्ण समाधानी; कला व क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांची माहिती - Marathi News | i am not upset completely satisfied with the ministry said goa arts and sports minister ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपण नाराज नाही, खात्यांबाबत पूर्ण समाधानी; कला व क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

अमुकच खाती मिळायला हवीत, अशी कोणतीही आशा नाही. जी खाती मला मिळाली आहेत, त्यातूनच चांगले करून दाखवीन, असे त्यांनी स्पष्ट केले. ...

'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Bihar Elections: '1-2 seats more or less, but...', Chirag Paswan's big statement regarding Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य

Bihar Assembly Elections 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis replied about vote rigging allegations and said rahul gandhi is a serial liar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागला आहे. जनतेने जो झटका दिला, त्यातून ते अजूनही वर येऊ शकलेले नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे. ...

Sangli: संजयकाका पाटलांचे ‘सीमोल्लंघन’ ठरवणार निवडणुकीची दिशा, संदिग्ध भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात - Marathi News | Activists are confused due to the dubious role of former MP Sanjay Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: संजयकाका पाटलांचे ‘सीमोल्लंघन’ ठरवणार निवडणुकीची दिशा, संदिग्ध भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

'वेट अँड वॉच’ची भूमिका, पाटील गटाच्या कारभाऱ्यांना भाजपचा गळ ...

Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा - Marathi News | Kangana Ranaut says my restaurant business of rs 50 yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगनाने मांडली स्वत:चाची व्यथा

Kangana Ranaut : मंडी येथील भाजपा खासदार कंगना राणौतचं विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

विकसित यूपी @२०४७; योगी सरकारच्या नेतृत्वात पायाभूत सुविधांमध्ये नवीन क्रांती - Marathi News | Developed UP @2047; New revolution in infrastructure under the leadership of Yogi government | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विकसित यूपी @२०४७; योगी सरकारच्या नेतृत्वात पायाभूत सुविधांमध्ये नवीन क्रांती

२०४७ पर्यंत प्रत्येक विभागात जागतिक दर्जाचे विमानतळ उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे ...

"मुंबईचा महापौर मराठीच असेल..."; भाजपाच्या टीकेवर मनसे-उद्धवसेनेचा पलटवार - Marathi News | Allegations between BJP, MNS and Uddhav Thackeray over the post of Mumbai Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईचा महापौर मराठीच असेल..."; भाजपाच्या टीकेवर मनसे-उद्धवसेनेचा पलटवार

ज्यांना खानांचा एवढा धिक्कार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करावे. मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो शिवसेनेचा होईल असं राऊतांनी सांगितले.  ...