लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
विकासकामांसाठी कुंभारजुवे आमदारांना पाठिंबा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | support to kumbharju mla for development works said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासकामांसाठी कुंभारजुवे आमदारांना पाठिंबा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

आमदार राजेश फळदेसाई यांच्या वाढदिवशी विविध उपक्रम; श्रीपाद नाईक यांची उपस्थिती ...

भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश - Marathi News | Former BJP corporator Haresh Keni joins Congress | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश

हरेश केणी यांनी 2019 साली शेकापच्या वतीने प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. ...

उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल - Marathi News | In Ulhasnagar, Shinde Sena's extends a hand of friendship to Sai Party after the Kalani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल

या राजकीय गणितामुळे शिंदेसेना मराठी व सिंधी परिसरात भाजपा पेक्षा वरचड ठरल्याचे चित्र असून भाजपा गोटात चिंतेचे वातावरण आहे. ...

गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नव्हे भाजपची पाळलेली प्रवृत्ती; प्रशांत जगताप यांची टीका - Marathi News | pune news gopichand Padalkar is not a person, it is the attitude followed by BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नव्हे भाजपची पाळलेली प्रवृत्ती; प्रशांत जगताप यांची टीका

पडळकर यांच्याबरोबरच भाजपच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. ...

"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार! - Marathi News | "Wake up in the morning, delete the voter and go back to sleep...", Rahul Gandhi attacks ECI again; BJP counterattacks! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!

national rahul gandhi accuses election commission of vote theft bjp slams ...

'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार - Marathi News | Kangana Ranaut Hits Back at Rahul Gandhi Over 'Vote Theft' Remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

Kangana Ranaut Slams Rahul Gandhi: 'राहुल गांधी नेहमीच देशाला लाज आणणारी विधाने करतात.' ...

महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why did you decide to become a partner in the grand alliance government Ajit Dada pawar clearly stated this at the party's Chintan Meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!

... या अंतःकरणाच्या हाकेला आम्ही 'ओ' दिला आणि हा मार्ग स्वीकारला. ...

"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू" - Marathi News | CM Devendra Fadnavis upset over controversial statement on jayant Patil by BJP MLA Gopichand Padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"

जयंत पाटील समर्थक गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. सांगलीत पाटील समर्थकांनी पडळकरांविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.  ...