श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. त्यानंतर रात्रीतून मुंबईत अनेक ठिकाणी ठाकरे बंधुविरोधात पोस्टर्स लावण्यात आले. ...
ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर पहिल्यांदाच विनोद घोसाळकर यांनी त्यांची भूमिका मांडली. ...