लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pune Mayor: महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर - Marathi News | There will be no celebration from BJP in Pune due to Ajit's death after the mayoral election - Ganesh Bidkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर

महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे ...

"यांनी गुजरातचे गांधी आडनाव चोरले, आता मोदींची 'कब्र' खोदण्याचे स्वप्न पाहताय?"; पंतप्रधानांचा राहुल गांधींवर जोरदार वार - Marathi News | PM Modi Rajya Sabha speech: "He stole the Gandhi surname from Gujarat, now dreaming of digging Modi's 'grave'?"; Prime Minister hits out at Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यांनी गुजरातचे गांधी आडनाव चोरले, आता मोदींची 'कब्र' खोदण्याचे स्वप्न पाहताय?"; पंतप्रधानांचा राहुल गांधींवर जोरदार वार

PM Modi Rajya Sabha speech: राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर आणि 'कब्र' खोदण्याच्या घोषणांवरून जोरदार टीका केली. ...

सांगलीत महापालिकेत राजकीय यू टर्न; काल ज्यांनी पाडलं, आज तेच भाजपच्या विजयात पुढे...! - Marathi News | The same leaders who had aggressively taken to the field to ensure BJP's defeat in Sangli Municipal Corporation are now leading BJP's victory this time | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महापालिकेत राजकीय यू टर्न; काल ज्यांनी पाडलं, आज तेच भाजपच्या विजयात पुढे...!

२०२१चा पराभव विसरून भाजप-राष्ट्रवादी एकत्र ...

चंद्रपुरात नवे सत्ता समीकरण पुढे; भाजपचा उद्धवसेनेला सव्वा-सव्वा वर्षाचा नवा 'सत्ता'फॉर्म्युला - Marathi News | New power equation ahead in Chandrapur; BJP offers Uddhav Sena a new 'power' formula of one and a half years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात नवे सत्ता समीकरण पुढे; भाजपचा उद्धवसेनेला सव्वा-सव्वा वर्षाचा नवा 'सत्ता'फॉर्म्युला

Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांना सत्तास्थापनेचा अधिकृत प्रस्ताव दिला असला, तरी उद्धवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ...

‘मोहब्बत की दुकान’वाले मोदीची 'कब्र' खोदण्याची भाषा करतात; पंतप्रधानांची राहुल गांधींवर टीका - Marathi News | Parliament Session Narendra Modi: 'Mohabbat Ki Dukan' people talk about digging Modi's 'grave'; PM criticizes Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मोहब्बत की दुकान’वाले मोदीची 'कब्र' खोदण्याची भाषा करतात; पंतप्रधानांची राहुल गांधींवर टीका

Parliament Session Narendra Modi: 'आमच्या सरकारचे रिमोट कंट्रोल देशातील 140 कोटी लोकांच्या हातात आहे.' ...

लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान - Marathi News | Latur ZP Election: BJP, Congress battle fiercely in Latur; Challenge to maintain dominance in constituencies | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील ५९ गटांत आणि ११८ गणांत चुरस वाढली आहे. ...

"काँग्रेसच्या धूर्त डोक्याच्या युवराजने..."; लोकसभेतील घटनांवर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा घणाघात, काँग्रेसवर केले गंभीर आरोप - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech: "The cunning-headed crown prince of the Congress..."; Prime Minister Modi lashed out in Rajya Sabha over the incidents in the Lok Sabha, made serious allegations against the Congress, Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या धूर्त डोक्याच्या युवराजने..."; लोकसभेतील घटनांवर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा घणाघात, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

PM Modi Rajya Sabha Speech: राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. शीख समाजाचा अपमान, संविधानाचा अनादर आणि सदानंद मास्टर यांच्या संघर्षावर मोदींनी काय भाष्य केले? वाचा सविस्तर. ...

आम्ही तो नियोजन आयोग बरखास्त करुन..; नेहरू-इंदिरांचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Parliament Session Narendra Modi: We abolish that Planning Commission..; PM Modi targets Congress, mentioning Nehru-Indira Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही तो नियोजन आयोग बरखास्त करुन..; नेहरू-इंदिरांचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Parliament Session Narendra Modi: 'काँग्रेसच्या काळात नेत्यांच्या फोनवर मोठमोठी कर्जे दिली जात होती; आम्ही बँकांना ‘आजारपणातून’ मुक्त केले.' ...