लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मुंबई मनपामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला धक्का, शरद पवारांच्या एका नगरसेवकाची महायुतीला साथ, असं बदललं गणित - Marathi News | The Thackeray brothers' alliance in Mumbai Municipal Corporation suffers a setback, as one of NCP Sharad Pawar's Only corporators supports the Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला धक्का, एका नगरसेवकाची महायुतीला साथ, असं बदललं गणित

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच उद्धवसेना आणि ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने वेगळी वाट निवडत महायुतीला पाठिंबा दिला आहे ...

'बिनविरोध' जिंकलेले भाजपाचे नितीन पाटील पनवेलचे नवे महापौर; 'ही' महिला नगरसेवक उपमहापौरदी! - Marathi News | panvel municipal election 2026 mayor election updates bjp nitin patil who won unopposed is new mayor pramila patil new deputy mayor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'बिनविरोध' जिंकलेले नितीन पाटील पनवेलचे नवे महापौर; 'ही' महिला नगरसेवक उपमहापौरदी!

Panvel Municipal Election 2026 Mayor Election: महापौरपदाच्या सोडतीत पनवेल पालिकेच्या वाट्याला ओबीसी सर्वसाधारण गटाचे आरक्षण आले होते ...

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध; तर उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर - Marathi News | BJP's Vinayak Kondyal elected unopposed as Solapur Municipal Corporation Mayor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल बिनविरोध; तर उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, भारतीय जनता पक्षाचे विनायक कोंड्याल यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. ...

Kolhapur Mayor: महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम, उपमहापौरपदी 'जनसुराज्य'चे अक्षय जरग विजयी - Marathi News | BJP's Ruparani Nikam elected as Mayor of Kolhapur Municipal Corporation Akshay Jarg of Jansurajya elected as Deputy Mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Mayor: महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम, उपमहापौरपदी 'जनसुराज्य'चे अक्षय जरग विजयी

कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला ...

PCMC Mayor:पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता कायम; रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर यांची बिनविरोध निवड - Marathi News | PCMC Mayor: BJP retains power in Pimpri-Chinchwad; Ravi Landge Mayor, Sharmila Babar Deputy Mayor unopposed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता कायम; रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर यांची बिनविरोध निवड

- भाजपचे रवी लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर बिनविरोध ...

महाराष्ट्रामुळे भाजपाचं राज्यसभेतलं संख्याबळ वाढणार; ७ जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार? - Marathi News | Maharashtra will increase BJP strength in Rajya Sabha; Will there be unopposed elections for 7 seats in April? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रामुळे भाजपाचं राज्यसभेतलं संख्याबळ वाढणार; ७ जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार?

राज्यात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात महायुतीला जबरदस्त यश मिळाले. या निकालात भाजपाचे सर्वाधिक १३७ आमदार निवडून आले ...

छत्रपती संभाजीनगरचा 'महापौर' ठरला! भाजपचा समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Mayor: BJP's Sameer Rajurkar's name confirmed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचा 'महापौर' ठरला! भाजपचा समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या समीर राजूरकर यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या विकासाची धुरा. ...

अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदी  - Marathi News | In Ahilyanagar, NCP's Jyoti Gade is the mayor and BJP's Dhananjay Jadhav is the deputy mayor. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदी 

Ahilyanagar Mayor Election: अहिल्यानगर शहराच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड झाली आहे. ...