लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sindhudurg: दीपक केसरकरांवर भाजपचा उसना गुलाल, नगरपरिषदेतील निकालानंतर विशाल परब यांची टीका  - Marathi News | BJP leader Vishal Parab criticizes Shinde Sena leader Deepak Kesarkar after the results in the municipal council | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दीपक केसरकरांवर भाजपचा उसना गुलाल, नगरपरिषदेतील निकालानंतर विशाल परब यांची टीका 

स्वतंत्र लढल्यावर काय होत हे नगरपरिषद निवडणुकीत दिसले ...

मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा? - Marathi News | Election Result: Ministerial post has nothing to do with winning, there is a need for self-reflection; BJP Chandrasekhar Bawankule target on Sudhir Mungantiwar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?

पराभवातून आत्मचिंतन करावे लागेल. पराभवातून शिकणे आणि पुढे जिंकणे हेच महत्त्वाचे आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ...

Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात भाजप, शिंदेसेनाच बाहुबली; जयंतरावांनी गड राखला, रोहित पाटील यांना धक्का - Marathi News | BJP, Shinde Sena win in six municipal councils and two nagar panchayat elections in Sangli district Jayant Patil holds the fort Rohit Patil suffers setback | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात भाजप, शिंदेसेनाच बाहुबली; जयंतरावांनी गड राखला, रोहित पाटील यांना धक्का

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वपक्षीय विरोधानंतरही जतमध्ये सत्तांतर केले ...

Satara Local Body Election Results 2025: साताऱ्यावर भाजपचा कब्जा, सर्वाधिक सात नगराध्यक्ष विजयी; फलटणमध्ये रामराजेंना धक्का - Marathi News | BJP upsets NCP in nine municipal and one nagar panchayat elections in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यावर भाजपचा कब्जा, सर्वाधिक सात नगराध्यक्ष विजयी; फलटणमध्ये रामराजेंना धक्का

कराड, पाचगणीला स्थानिक आघाडीला यश; वाई, रहिमतपूरला ‘गड आला; पण सिंह गेला..’ ...

"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी? - Marathi News | Stayed Silent for Family and Party Nitesh Rane Cryptic Warning Sends Shockwaves Through Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?

पराभवाच्या धक्क्याने नितेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी पोस्टमधून इशारा दिला आहे. ...

Local Body Election Results 2025: भाजपने निवडणुका हायजॅक केल्या, सतेज पाटील यांचा आरोप - Marathi News | BJP hijacked the municipal and nagar panchayat elections in the state alleges Congress leader Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफांनी मैत्रीचे दोर तुटल्याचे सांगितलं, सतेज पाटील म्हणाले..

दडपशाही, पैसे, निवडणूक आयोगाचा गैरवापर केल्याची टीका ...

Pune Local Body Election Result 2025: पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी - Marathi News | Pune Local Body Election Result 2025 Ajit pawar number one in Pune eknath Shinde, who has never been in the race, is in strong demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी

Pune Local Body Election Result 2025 पुण्यात काही प्रकरणांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळल्याचा आरोप होत असताना, शिंदे गटाकडे जिल्ह्यात केवळ दोन आमदार असल्याने त्यांची ताकद मर्यादित असल्याचे चित्र होते ...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..." - Marathi News | Union Minister Kiren Rijiju to offer chadar at Ajmer Dargah today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा ८१४ वा उर्स यंदा २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही यात्रा ३० डिसेंबरपर्यंत चालेल. ...