श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Thane Election Politics: भाजप अधिक आक्रमक : महाविकास आघाडीतील पक्षांना करावी लागेल तडजोड, स्वबळावर धावायची सोडा चालायचीही त्यांच्यात दिसत नाही ताकद, राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा ठाणे ठरला केंद्रबिंदू ...
केंद्र सरकारनेव्हीबी-जी रामजी विधेयक मंजूर केले आहे. एकदा अंमलात आल्यानंतर, हा कायदा मनरेगाची जागा घेईल. सरकार महात्मा गांधींचे नाव योजनेतून काढून टाकण्यासाठी हा कायदा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...
BJP Amit Satam News: कुणीही युती केली, एकत्र आले, तरी मुंबई मनपा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. मराठी माणूस खंबीरपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे. ...