लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

coronavirus: बिहार भाजपाच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, कर्मचाऱ्यांसह ७५ नेत्यांना संसर्ग - Marathi News | coronavirus: Corona infiltration in Bihar BJP office, infecting 75 leaders including employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: बिहार भाजपाच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, कर्मचाऱ्यांसह ७५ नेत्यांना संसर्ग

लॉकडाऊनचे निर्बंध हळुहळू शिथील होऊ लागल्यानंतर कोरोनाचे संक्रमण अधिकच वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात सक्रीय असलेल्या नेतेमंडळींना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. ...

बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त - Marathi News | Four Maoists Killed In Bihar Close To The Indo-Nepal Border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) जवान आणि स्पेशल टास्क फोर्सचे जवान यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम राबवली. ...

मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना - Marathi News | In the district where Modi launched the employment scheme, the workers could not get jobs in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना

पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं. ...

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहर, सलमान खान, एकता कपूरला मोठा दिलासा - Marathi News | Great relief to Karan Johar, Salman Khan, Ekta Kapoor in Sushant Singh Rajput suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहर, सलमान खान, एकता कपूरला मोठा दिलासा

अनेक चाहत्यांनी, राजकारण्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या  - Marathi News | CoronaVirus Marathi News lady teacher commits suicide due economic crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या 

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातचं काम गेलं आहे. असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. ...

coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी  - Marathi News | coronavirus: Polling will be held in Bihar by pressing a button with a stick! Precautions to prevent corona infection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी 

मतदाराने मतदान करण्यासाठी मतदानयंत्राचे बटन हाताने दाबणे हे विषाणू संसर्गाचे मोठे संभाव्य कारण टाळण्यासाठी मतदाराने बोटाऐवजी काठीने बटन दाबण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...

लालूंच्या राजदमध्ये करिश्माची 'तेजस्वी' एंट्री, भाऊ तेज प्रताप भडकले - Marathi News | Karisma's 'glorious' entry in Lalu's RJD, brother Tej Pratap erupted in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या राजदमध्ये करिश्माची 'तेजस्वी' एंट्री, भाऊ तेज प्रताप भडकले

तेजस्वी यादवने आपल्या मोठ्या भावाची पत्नी ऐश्वर्या यांच्या चुलत बहिणीचा राष्ट्रीय जनात पक्षात प्रवेश करुन घेतला. ...

CoronaVirus News : जीवघेणा ठरला विवाह सोहळा; नवरदेवाचा मृत्यू अन् तब्बल 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News marriage groom dead 95 covid19 positive in patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : जीवघेणा ठरला विवाह सोहळा; नवरदेवाचा मृत्यू अन् तब्बल 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून मास्क वापरण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा सल्ला दिला जात आहे. ...