दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
बिहार, मराठी बातम्या FOLLOW Bihar, Latest Marathi News
"सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही." ...
Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारमधील दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यांची पत्नी राजश्री हिने आज कन्येला जन्म दिला. ...
एका तरूणीचं तिच्या परिवाराकडून जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं होतं. पण तिने सासरी गेल्यावर असं काम केलं ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. ...
Tejashwi Yadav Baby: डिसेंबर २०२१ मध्ये राजश्री यांच्याशी झालं होतं लग्न ...
तुरुंगात शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार चार तासांच्या पॅरोवर बाहेर येतो आणि एका तरुणीसोबत मंदिरात लग्न करतो. ...
Crime News : पीडित मेहुणीनुसार, तिचा भाओजी राहुल याने तिला जानेवारी महिन्यात 5 लोकांसोबत मिळून जबरदस्ती उचलून नेलं होतं. 4 दिवस त्याने तिला मित्रांच्या घरी ठेवलं. ...
पीडित पती म्हणाला की, ड्रायव्हरवर आधीपासूनच संशय होता. त्याने पत्नीला त्याच्यासोबत अनेकदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. ...
Lok Sabha Elections 2024: भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील आपल्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. ...