लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव - Marathi News | Tension over seat allocation in India alliance, challenge to Congress party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव

इंडिया आघाडीत २८ पक्ष मित्रपक्ष आहेत. आघाडीतील विरोधी पक्षांची दिल्लीत १९ डिसेंबर रोजी चौथी बैठक झाली. ...

युपी बिहारच्या शेतकऱ्यांची नाशिकमध्ये रोजंदारी, शेतीच्या भांडवलासाठी तरुणांचा आटापीटा - Marathi News | Latest News UP Bihar farmers on labor in industrial estate in Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती जगविण्यासाठी परराज्यात मजुरी, नाशिकमधील परप्रांतीय तरुणांची कहाणी 

शेतीला जगविण्यासाठी घर सोडून परराज्यात येऊन काम करणे भाग असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.  ...

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच JDU ने केली उमेदवारांची घोषणा, नितीश कुमारांची नाराजी कायम? - Marathi News | JDU announced the tow candidates before the meeting of India Aghadi, Nitish Kumar's displeasure continues? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच JDU ने केली उमेदवारांची घोषणा, नितीश कुमारांची नाराजी कायम?

Lok Sabha Election 2024: सध्या इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेत लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. ...

तरुण प्रेमात पडला, पण मुलीकडून प्रतिसाद नाही; लग्न करण्यासाठी प्रेमवीरानं केलं विचित्र कृत्य! - Marathi News | Man kidnaps girls brother to get married after one sided love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुण प्रेमात पडला, पण मुलीकडून प्रतिसाद नाही; लग्न करण्यासाठी प्रेमवीरानं केलं विचित्र कृत्य!

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. ...

सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल - Marathi News | 3 crore turnover in Sarangkheda horse market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सारंगखेडा घोडे बाजारात तीन कोटींची उलाढाल

राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे. ...

नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त - Marathi News | Tejashwi has more wealth than Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांच्यापेक्षा तेजस्वी यांची संपत्ती जास्त

संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी संपत्ती जाहीर केली. दाेन मंत्री वगळता नितीशकुमार यांच्याकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आहेत. ते नितीशकुमार यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत.  ...

बिहारमध्ये लोखंडी पुल आणि ट्रेनच्या इंजिनंतर आता चक्क तलाव चोरला; पोलिसही चक्रावले... - Marathi News | Bihar-darbhanga-land-mafia-leveled-pond-overnight-and-built-a-hut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये लोखंडी पुल आणि ट्रेनच्या इंजिनंतर आता चक्क तलाव चोरला; पोलिसही चक्रावले...

बिहारमध्ये यापूर्वी 60 फूट लांबीचा लोखंडी पुल आणि ट्रेनचे इंजिन चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

२२ हजार रोकड, ४९ हजार बँकेत, १३ गाई अन् १० वासरे; नितीश कुमारांची संपत्ती जाहीर - Marathi News | 22 thousand cash, 49 thousand in bank, 13 cows and 10 calves; Nitish Kumar's wealth declared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ हजार रोकड, ४९ हजार बँकेत, १३ गाई अन् १० वासरे; नितीश कुमारांची संपत्ती जाहीर

नितीश कुमार यांचे सरकार दरवर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व मंत्रिमंडळातील प्रत्येकाची संपत्ती सार्वजनिक करते. ...