लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

टेन्शन नॉट! निवांत राहा, तुझी निवड निश्चित; खान सर बोलले अन् तसंच झालं, पोरीनं मारली बाजी - Marathi News | Prerna Singh has secured third position in Bihar Public Service Commission 68th Exam Result. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन नॉट! निवांत राहा, तुझी निवड निश्चित; खान सर बोलले अन् तसंच झालं, पोरीनं मारली बाजी

खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आहेत. त्यांचे बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे कोचिंग सेंटर आहे. ...

विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले - Marathi News | Who should be trusted? The tenant teacher affaire and run with the policewoman's husband in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वास तरी कोणावर ठेवावा? भाडेकरू शिक्षिकेने महिला पोलिसाच्या पतीलाच पळवले

महिला शिपायानेच सुरक्षित म्हणून बीपीएससीमध्ये शिक्षिका म्हणून निवड झालेल्या तरुणीला आपल्या घरातील एका खोलीत भाड्याने रुम दिली होती. परंतु, तिला हे महागात पडले आहे. ...

 डोळे काढले, गळा दाबला, ५०० रुपयांसाठी मजुराचा क्रूरपणे केला खून    - Marathi News | Gouged out eyes, strangled, brutally killed laborer for 500 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : डोळे काढले, गळा दाबला, ५०० रुपयांसाठी मजुराचा क्रूरपणे केला खून   

Bihar Crime News: बिहारमधील आरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ ५०० रुपयांसाठी चार मित्रांनी मिळून एका मजुराची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी बनावट सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते, आरजेडी नेत्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | fake surgical strike may before lok sabha elections claims nitish kumars minister alok mehta, bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी बनावट सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते, आरजेडी नेत्याचे वादग्रस्त विधान

निवडणुकीआधी भाजपा काही मोठी घटना घडवू शकते, त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे आलोक मेहता म्हणाले.  ...

'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा - Marathi News | pankaj-tripathi-reveals-he-was-arrested-beaten-up-by-police-during-student-days-in-patna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी १ आठवडा तुरुंगात कैद होते. त्यानंतर त्यांच्या मनातील 'तो' विचार कायमचा निघून गेला अन् ते अभिनयाकडे वळाले. ...

प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या! - Marathi News | Rage of love marriage Daughter and son in law killed by father and brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहाचा राग; बाप आणि भावाकडून भररस्त्यात गोळ्या झाडून मुलीसह जावई आणि नातीचीही हत्या!

जोडप्याचा सुखी संसार सुरू होता. मात्र आता दोन वर्षांनंतर कुटुंबाचा विरोध मावळला असेल असा विचार करून दोघेही आपल्या मूळ गावी राहायला आले. ...

पतीचा इन्स्टा रील्स बनवण्यास विरोध; संतापलेल्या पत्नीने माहेरच्या लोकांसह आवळला पतीचा गळा - Marathi News | Wife kills husband with familys help for opposing making Instagram reels | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीचा इन्स्टा रील्स बनवण्यास विरोध; संतापलेल्या पत्नीने माहेरच्या लोकांसह आवळला पतीचा गळा

रील्स बनवायला विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Reels बनवायला पतीचा विरोध, पत्नीने गळा दाबून केली हत्या; भावाचा फोन आला अन्...  - Marathi News | Woman Kills Husband For Stopping Her From Making Instagram Reels In Begusarai, bihar; he got a call from my brother from Kolkata and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Reels बनवायला पतीचा विरोध, पत्नीने गळा दाबून केली हत्या; भावाचा फोन आला अन्... 

महेश्वर खरं तर कोलकाता येथे परतणार होता, परंतु कोलकाता येथे परतण्यापूर्वी त्याने सासरची भेट घेतली ...