अनुश्री मानेला 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर जावं लागलं. सर्वांना वाटत होतं अनुश्री टॉप २ पर्यंत मजल मारुन घराचे लाईट्स बंद करुन बाहेर येईल. परंतु अनुश्रीचं अचानक चौथ्या नंबरला एविक्शन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. ...
ग्रँड फिनालेमध्ये एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली. 'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेले काही स्पर्धक ग्रँड फिनालेला गैरहजर असलेले दिसत आहेत. कोण आहेत हे स्पर्धक? ...
'बिग बॉस मराठी ६' या शोचा आज ग्रँड फिनाले आहे. थोड्याच वेळात ग्रँड फिनालेला सुरुवात होणार आहे. राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या पाच जणांमध्ये ग्रँड फिनालेची चुरस रंगणार आहे ...