लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे, छत्रपती संभाजीराजेंनी केलं शांततेचं आवाहन - Marathi News | Dalit community, younger brother, all together, Chhatrapati Sambhaji Maharaj appealed to peace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे, छत्रपती संभाजीराजेंनी केलं शांततेचं आवाहन

भीमा कोरेगाव घटनेमुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला शांततेने राहण्याचं आवाहन केलं आहे. ...

महाराष्ट्र बंद : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई मेट्रोची वाहतूक बंद  - Marathi News | Maharashtra Shutdown: Mumbai Metro's Services between ghatkopar and airport temporarily affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बंद : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई मेट्रोची वाहतूक बंद 

महाराष्ट्र बंदचा फटका मुंबई मेट्रो वाहतुकीला सहन करावा लागत आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात बंदला हिंसक वळण, भीमसैनिक आक्रमक, पोलिसांनाही मारहाण - Marathi News | Violent turn of the bandh in Kolhapur district, Ambedkar activists attacked, police assault | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात बंदला हिंसक वळण, भीमसैनिक आक्रमक, पोलिसांनाही मारहाण

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण मिळत आहे. कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी कार्यकर ...

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा होणार, विद्यार्थ्यांना एक तास उशिराने पोहोचण्यास मुभा - Marathi News | For the University of Mumbai examination, students will be able to arrive late for one hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा होणार, विद्यार्थ्यांना एक तास उशिराने पोहोचण्यास मुभा

महाराष्ट्र बंदमुळे मुंबईच्या विविध भागात रास्ता रोको, मोर्चे आंदोलने सुरु असली तरी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात दुस-या दिवशीही ठिकठिकाणी बंद, मोर्चे, तोडफोड - Marathi News | The Bhima-Koregaon case is closed in Ahmednagar district on the second day, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात दुस-या दिवशीही ठिकठिकाणी बंद, मोर्चे, तोडफोड

सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस ...

महाराष्ट्र बंदला विदर्भात जोरदार प्रतिसाद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Vidarbha responds strongly to Maharashtra Band; Police alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र बंदला विदर्भात जोरदार प्रतिसाद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. ...

महाराष्ट्र बंद : चाळीसगावात 'बंद'मुळे शाळांमध्ये शुकशुकाट, बसफे-याही रद्द - Marathi News | Maharashtra shutdown: Protest in chalisgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र बंद : चाळीसगावात 'बंद'मुळे शाळांमध्ये शुकशुकाट, बसफे-याही रद्द

भीमा-कोरगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बुधवारी सकाळपासूनच चाळीसगावात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळात आहे. ...

पुण्यात जनजीवन सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन - Marathi News | Life in Pune is regular; Appeal to police not to believe in rumors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जनजीवन सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील जनजीवन सुरळीत व शांततेत आहे. ...