लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारती सिंग

भारती सिंग, मराठी बातम्या

Bharti singh, Latest Marathi News

'कॉमेडी क्वीन'चं नेटवर्थ किती माहितीये का? कॉमेडी शो नव्हे 'या' माध्यमातूनही भारती कमावते कोटयवधी रुपये - Marathi News | bharti-singh-net-worth-comedian-income-from-hosting-tv-to-youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंहचं नेटवर्थ किती माहितीये?

Bharti singh: संघर्षापासून सुरु झालेलं भारतीचं आयुष्य आता कुठे थोडं स्थिरस्थावर झालं आहे. इतकंच नाही तर मेहनतीच्या जोरावर तिने कोटयवधींची संपत्तीदेखील जमवली आहे. ...

किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम - Marathi News | actress bharti singh face reveal of his second son kaju harsh limbachiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

भारती आणि हर्षच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण या जोडीने अखेर त्यांचा धाकटा मुलगा 'काजू' म्हणजेच यशवीरचा चेहरा जगासमोर आणला आहे ...

दोन महिन्यांच्या 'काजू'चं पहिलं लसीकरण; भारती सिंगला अश्रू अनावर, म्हणाली- "आई होणं सोपं नसतं..." - Marathi News | comedian Bharti Singh turn emotional after his second son kaju vaccination video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यांच्या 'काजू'चं पहिलं लसीकरण; भारती सिंगला अश्रू अनावर, म्हणाली- "आई होणं सोपं नसतं..."

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. मात्र, अलीकडेच तिला एका अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले, जिथे तिला अश्रू अनावर झाले.  ...

'लाफ्टर क्वीन' भारती सिंहने केलं दुसऱ्या मुलाचं नामकरण! नावही ठेवलंय अगदी खास; फोटो केला शेअर - Marathi News | bharti singh and haarsh limbachiyaa reveal their second baby boy name as yashveer share post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाफ्टर क्वीन' भारती सिंहने केलं दुसऱ्या मुलाचं नामकरण! नावही ठेवलंय अगदी खास; फोटो केला शेअर

Bharti Singh Second Baby Name: भारती सिंहने केलं लेकाचं बारसं! ठेवलंय 'हे' गोड नाव, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल  ...

"देवाचे आभार की, मला मुलगी नाही", भारती सिंग असं का म्हणाली? दोन मुलांची आहे आई! - Marathi News | Bharti Singh Cried Thank God Dont Have Daughter After Delivery Vlog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देवाचे आभार की, मला मुलगी नाही", भारती सिंग असं का म्हणाली? दोन मुलांची आहे आई!

लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. ...

लेकाच्या जन्मानंतर २० दिवसातच कामावर परतली भारती सिंह; म्हणाली, काजू आ गया..! - Marathi News | laughter queen bharti singh back on set after 20 days of delivery chats with paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकाच्या जन्मानंतर २० दिवसातच कामावर परतली भारती सिंह; म्हणाली, काजू आ गया..!

आता गोला आणि काजूला बहिणही येणार का? भारतीचं पापाराझींना भन्नाट उत्तर ...

दुसऱ्या डिलिव्हरीनंतर भारती सिंगची झाली अशी अवस्था, रडून रडून कॉमेडी क्वीन हैराण - Marathi News | bharti singh facing postpartum trauma after delivery cant stop crying shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या डिलिव्हरीनंतर भारती सिंगची झाली अशी अवस्था, रडून रडून कॉमेडी क्वीन हैराण

दुसऱ्या डिलिव्हरीनंतर भारतीला पोस्टपार्टममधून जावं लागत आहे. याबाबत तिने तिच्या नव्या व्लॉगमधून चाहत्यांना माहिती दिली आहे.  ...

'काजू'च्या जन्मानंतर भारती सिंगला वाटतेय गोलूची चिंता, छोट्या भावाला आईजवळ पाहून दिली होती अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | After the birth of 'Kaju', Bharti Singh feels worried about Golu, she reacted to seeing her younger brother with her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काजू'च्या जन्मानंतर भारती सिंगला वाटतेय गोलूची चिंता, छोट्या भावाला आईजवळ पाहून दिली होती अशी रिअ‍ॅक्शन

Bharti Singh : लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर भारती आता हॉस्पिटलमधून घरी परतली आहे. भारती आणि हर्ष त्यांच्या धाकट्या मुलाला प्रेमाने 'काजू' नावाने हाक मारत आहेत. ...