बेस्ट उपक्रमातील आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ कर्मचा-यांना बसू लागली आहे. सानुग्रह अनुदानाचे केवळ आश्वासन, उशिरा मिळणारे वेतन, भात्यांमध्ये कपातीमुळे कर्मचाºयांमध्ये रोष आहे. ...
आर्थिक संकटात असल्याने जादा महसुलासाठी नवीन प्रयोग करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस गाड्या बेस्ट चालवत आहे. ...