लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंजामिन नेतन्याहू

बेंजामिन नेतन्याहू, मराठी बातम्या

Benjamin netanyahu, Latest Marathi News

इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा! - Marathi News | Israel launches major airstrike on Yemeni port, claims Houthi rebels | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

...दुसरीकडे, इस्रायली सैन्यानेही एक निवेदन जारी करत, हुथींकडून होदेदा बंदरातील वापरली जाणारी लष्करी ठिकाने उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचे, म्हटले आहे. ...

'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम! - Marathi News | Israel prepares for major attack on yaman gives ultimatum to evacuate ports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!

हत्वाचे म्हणजे, येमेनच्या लाल समुद्रावरील होदेइदाह बंदरही रिकामे करण्याचा आदेशही देण्यात आला असल्याचे इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे. ...

इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..? - Marathi News | Israeli army shot and killed hundreds of crocodiles; why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैन्याने शेकडो मगरींना गोळ्या घालून मारले; कारण काय..?

Israel News: पर्यावरणवाद्यांनी इस्रायलच्या या कृतीवर तीव्र शब्दात टीका केली. ...

इस्रायल गाझा ताब्यात घेणार; सुरक्षा परिषदेची नेतान्याहूंना मान्यता, आता काय होणार? जाणून घ्या... - Marathi News | Israel Gaza: Israel will occupy Gaza; Security Council approves Netanyahu, what will happen now? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल गाझा ताब्यात घेणार; सुरक्षा परिषदेची नेतान्याहूंना मान्यता, आता काय होणार? जाणून घ्या...

Israel Gaza: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा ताब्यात घेण्याचे संकेत दिले आहेत. ...

आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय? - Marathi News | Now it is mandatory for Israeli soldiers to learn Arabic language and Islam, Israel's big decision What is the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?

"पुढील वर्षाअखेरपर्यंत, AMAN (इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव) च्या सर्व कर्मचाऱ्यांकडून इस्लामचे अध्ययन करून घेतले जाईल. तसेच, ५० टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल." ...

सीरियाचे 4 तुकडे होणार? इस्रायलने आखली रणनीती; काय आहे ‘डेव्हीड कॉरिडोर’? जाऊन घ्या... - Marathi News | Will Syria be divided into 4 parts? Israel has planned a strategy; What is the 'David Corridor'? Go and find out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियाचे 4 तुकडे होणार? इस्रायलने आखली रणनीती; काय आहे ‘डेव्हीड कॉरिडोर’? जाऊन घ्या...

तुर्कीसह अनेक देश इस्रायलच्या या हालचालीला सीरियाच्या अखंडतेसाठी धोका मानत आहेत. ...

‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं - Marathi News | Why is the world so afraid of benjamin netanyahu Prime Minister of Israel? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं

हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं. ...

अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत - Marathi News | Iran-Israel-America: America's double game! First attacked Iran, imposed sanctions; now will provide 30 billion dollars in aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Iran-Israel-America: आम्ही इराणला अण्वस्त्रे तयार करू देणार नाही; इस्रायली मंत्र्यांचा इशारा..! ...