"घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
बेंगळूर, मराठी बातम्या FOLLOW Bengaluru, Latest Marathi News
मात्र, कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे जोशी त्रस्त झाला होता. यावरून प्रभू आणि त्याच्यात फोनवर वाद झाला होता. ...
बघितलं जाऊ शकतं की, बंगळुरूतील टीसी पाल्या रोडवर वीजेची एक तार झुलत होती. ही तार इतकी सैल आहे की, हवेत उडत रस्त्यावर पडत आहे. ...
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून या रुग्णांचा शोध सुरू आहे. मात्र या रुग्णांची काहीही माहिती अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही. ...
कोरोनावर अद्याप लस निघाली नसली तर, कोरोनावर सर्वसाधारण उपचारातून रुग्ण बरे होत आहेत. ...
कोरोनाच्या भीतीमुळे घरातील लोकच एकमेकांशी विचित्र वागत असल्याचं काही ठिकाणी बघायला मिळालं. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये तर एका पतीने कोरोनाच्या भीतीने कहरच केला. ...
सोशल डिस्टेंसिंगचं तंतोतंत पालन करा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. ...
बंगळुरू शहरी जिल्ह्याचे माजी उपायुक्त विजय शंकर यांचा मृतदेह जयानगरमधील त्यांच्या निवासस्थानी आढळला आहे. ...
तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ...