जिल्हा परिषदेतील ३७३ शिक्षकांची गुरुवारी सुनावणी झाली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यातील २३२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून नसल्याचे समजते, तर २४ तक्रारींमध्ये दोषी आढळलेल्या संबंधित शिक्षकांकडून खुलासे मागवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांन ...
मराठा आरक्षणासाठी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा काढल्यानंतर बुधवारी दुपारीपासून सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केज शहर कडकडीत बंद ठेवून आंदोलकांनी रोष व्यक्त ...
बीड : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे यात्रेदरम्यान एका कटलरी विक्रेत्याच्या मनोरुग्ण पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मच्छिंद्र नरहरी चिकणे (रा. गंगावाडी, ता. गेवरार्ई) यास दोषी ठरवून एक वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड, तसेच दं ...
शेतक-यांना पीककर्ज तसेच इतर कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. पीककर्जाची शेवटची तारीख जवळ येत असताना शेतकºयांची फेरफार नक्कल मिळवण्यासा जिल्ह्यातील तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे. याचाच फायदा घेत कार्यालयातील अभिलेख कक्षातील कर्मचारी शेतकºयांची आ ...