Beed, Latest Marathi News
आष्टी पोलीसांनी दोघांना घेतले ताब्यात, गुन्हा दाखल ...
मध्यप्रदेश महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांची दलाली करणारी टोळी यात सक्रिय असून मजुरांचे या माध्यमातून आर्थिक शोषण केल्या जात असल्याचे बोलले जात आहे. ...
या महामार्गावर शुक्रवारी दिवसभरात अपघातात दोघांचे बळी गेले आहेत. ...
शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव येथील नदीपात्रात बेकायदेशीर वाळू भरणारे आठ ट्रॅक्टर पोलीस अधीक्षकांच्या पथकाला आढळले ...
केज तालुक्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उपविभागातील सहा शाखेत रोहित्र जळणे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ ...
राष्ट्रीय महामार्ग 548-सी या महामार्गावर अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथास बुधवारी रात्री 12 नंतर पूजा ,अभिषेक करून अलंकार व फुलांनी सजावट करण्यात आली. ...
corona virus प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १० मार्च ते १३ मार्च या कालावधीत अंबाजोगाईत व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट करण्याची मोहिम शासनाच्या वतीने सुरू झाली आहे. ...