लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

रिवार्डच्या आमिषाने भामट्याला दिला मोबाईलचा ताबा; काही वेळातच लागला ५९ हजारांचा चुना - Marathi News | The lure of the reward gave the vagrant possession of the mobile; In a short time, 59 thousand lime started | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिवार्डच्या आमिषाने भामट्याला दिला मोबाईलचा ताबा; काही वेळातच लागला ५९ हजारांचा चुना

cyber crime ॲपच्या सहाय्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत भामट्याने विविध व्यवहारातून प्रसाद यांच्या खात्यातून एकूण ५८ हजार ९९९ रुपये काढून घेतले. ...

ऊसतोड मजूरावर काळाचा घाला; गावाकडे परतत असताना करमाळ्याजवळ अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of sugar factory labour near Karmala while returning to the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोड मजूरावर काळाचा घाला; गावाकडे परतत असताना करमाळ्याजवळ अपघाती मृत्यू

टेंभूर्णी करमाळा गावानजीक दोन मोटार सायकलींची समोरासमोर जोराची धडक झाली. ...

पंकजा मुंडेंना धक्का; वैद्यनाथ साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Big blow to Pankaja Munde; Workers strike at Vaidyanath Sugar Factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंना धक्का; वैद्यनाथ साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी थकित पगारीसाठी कारखाना प्रशासनास एक निवेदन ही दिले होते. ...

'भाजीपाला विक्रीची सोय करा'; किसानसभेने केले भाजीपाल्याचे मोफत वितरण - Marathi News | ‘Facilitate the sale of vegetables’; Free distribution of vegetables made by Kisan Sabha | Latest beed News at Lokmat.com

बीड :'भाजीपाला विक्रीची सोय करा'; किसानसभेने केले भाजीपाल्याचे मोफत वितरण

corona virus कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. ...

मोकळ्या शिवारातील जुगार अड्यावर धाड; 21 जुगारी ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Raids on open gambling dens; 21 gamblers arrested, Rs 11 lakh confiscated | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोकळ्या शिवारातील जुगार अड्यावर धाड; 21 जुगारी ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त 

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकांची कारवाई  ...

मित्रांसोबत कालव्यात उतरलेला १४ वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला - Marathi News | A 14-year-old boy who went down into the canal with his friends was swept away by unpredictable water | Latest beed News at Lokmat.com

बीड :मित्रांसोबत कालव्यात उतरलेला १४ वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला

पोहता येत नसतानाही तो सर्वांसोबत पाण्यात उतरला. ...

धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेत रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Shocking! A policeman on night patrol was killed in a collision with an unidentified vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेत रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

A policeman on night patroling was killed विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल या पदावर नेमणूक होती. ...

जंतनाशक गोळी खाल्यानंतर चिमुकली बेशुद्ध पडली; उपचारादरम्यान झाला मृत्यू - Marathi News | Baby girl fell unconscious after taking the deworming pill; Death occurred during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :जंतनाशक गोळी खाल्यानंतर चिमुकली बेशुद्ध पडली; उपचारादरम्यान झाला मृत्यू

Baby girl fell unconscious after taking the deworming pill शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच कारण स्पष्ट होईल अशी आरोग्य विभागाची माहिती  ...