लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दिवट्या मुलाचा प्रताप; मृत वडिलांची बनावट सही करून ६५ लाखांवर डल्ला - Marathi News | Son 65 lakh transferred in own account by forged signature of dead father | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवट्या मुलाचा प्रताप; मृत वडिलांची बनावट सही करून ६५ लाखांवर डल्ला

crime in Beed : धनादेशावर बनावट सह्या करून महाराष्ट्र बँकेतील ६५ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा केले. ...

मारफळा तांड्यावर विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू - Marathi News | Suspicious death of a married woman at Marphala Tanda | Latest beed News at Lokmat.com

बीड :मारफळा तांड्यावर विवाहितेचा संशयास्पदरीत्या मृत्यू

महिलेला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

मठाधिपती माजलगावकर महाराजांचे देहावसान - Marathi News | Death of Mathadhipati Majalgaonkar Maharaj | Latest beed News at Lokmat.com

बीड :मठाधिपती माजलगावकर महाराजांचे देहावसान

आठ दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.  दरम्यान, शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगाव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. ...

कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात - Marathi News | rape on married women by notorious thugs; Forced abortion by taking pills | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात

आरोपीने पीडितेला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. ...

नुकसानग्रस्तांना मदतीऐवजी राज्य सरकारकडून घोषणांची 'अतिवृष्टी' - Marathi News | State government only announces, instead of helping victims - Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :नुकसानग्रस्तांना मदतीऐवजी राज्य सरकारकडून घोषणांची 'अतिवृष्टी'

Rain in Beed : जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे. ...

वीरशैवांचा आधारवड कोसळला; माजलगावकर महाराज शिवचरणी लीन - Marathi News | The base of Veershaiva collapsed; Majalgaonkar Maharaj Shivcharani Leen | Latest beed News at Lokmat.com

बीड :वीरशैवांचा आधारवड कोसळला; माजलगावकर महाराज शिवचरणी लीन

गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगांवकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ...

बीडमध्ये सहा जणांवर ‘आपत्ती’; १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या - Marathi News | six death in Beed Rain; 900 hens with 16 animals were slaughtered | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सहा जणांवर ‘आपत्ती’; १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या

Rain in Beed : हजारो हेक्टर जमीन व पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. ...

काळोख्या अंधारात पुराच्या पाण्यात १२ तास अडकले; आजोबा-नातवाचा थरारक अनुभव - Marathi News | The soldiers who came to the rescue were carried away; Grandfather and grandson rescued from the flood after 12 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :काळोख्या अंधारात पुराच्या पाण्यात १२ तास अडकले; आजोबा-नातवाचा थरारक अनुभव

Rain in Beed : पाण्याचा वेढा पडल्याने पडताच आजोबा व नातु बाभळीच्या झाडावर चढले. ...