लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Vinayak Mete: मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार - Marathi News | Lost a guiding friend, Dhananjay Munde's emotional statement after the demise of Vinayak Mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार

धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे ...

Beed Accident News: बीडवर शोककळा! पाटोद्याजवळ भीषण अपघातात सहा ठार; लग्नसोहळ्यासाठी पुण्याला जात होते - Marathi News | Six killed in tempo accident near Patoda beed; they are going to Pune for a wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीडवर शोककळा! पाटोद्याजवळ भीषण अपघातात सहा ठार; लग्नसोहळ्यासाठी पुण्याला जात होते

लग्नसोहळ्यास निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला ...

'...तोपर्यंत कुठलीही लढाई हरणार नाही'; पंकजा मुंडे यांचे तिरंगा रॅलीत भावनिक आवाहन - Marathi News | '...till no battle is lost'; Pankaja Munde's emotional appeal at the Tricolor rally in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :'...तोपर्यंत कुठलीही लढाई हरणार नाही'; पंकजा मुंडे यांचे तिरंगा रॅलीत भावनिक आवाहन

राज्यातील युवक, महिला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी मी आग्रही आहे. ...

पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे - Marathi News | Promoted, now also arrange the Business Allowance and Progress Scheme, damand to the Chief Minister by district medical officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ...

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी - Marathi News | Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Ten years of rigorous imprisonment for the killer who kidnapped and tortured a minor girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास

अंबाजोगाई अपर सत्र न्यायालयाचा निकाल,यावेळी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. ...

कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित - Marathi News | Police officer who recovered from sand transporters suspended; IPS officers show fear | Latest beed News at Lokmat.com

बीड :कडक IPS अधिकाऱ्याच्या नावाचा गैरफायदा; वाळू माफियांकडून वसुली करणारा अंमलदार निलंबित

राजकीय पक्षांच्या आश्रयाला असलेल्या पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदेवाले व माफियांविरुद्ध धडक कारवाया केल्याने पंकज कुमावतांच्या नावाची दहशत आहे. याचाच फायदा घेत अंमलदार धोंडीराम मोरे यांनी परस्पर वसुलीचा फंडा वापरला. ...

असे प्रथमच झाले! राज्यात सत्ता असताना बीड जिल्ह्याला भाजपने मंत्रिमंडळात डावलले - Marathi News | Beed district neglected by BJP for the first time in the cabinet expansion; The tone of displeasure among the supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :असे प्रथमच झाले! राज्यात सत्ता असताना बीड जिल्ह्याला भाजपने मंत्रिमंडळात डावलले

जेव्हा जेव्हा भाजप राज्यात, केंद्रात सत्तेत आले तेव्हा बीड जिल्ह्याला केंद्रासह राज्यातही मुंडे, महाजनांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले. ...