लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही'; पंकजा मुंडेंनी घेतली ४ भाजप नेत्यांची नावं - Marathi News | I am not carrying on the legacy of Gopinath Munde; Pankaja Munde took the names of 4 BJP leaders with narendra modi | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही'; पंकजा मुंडेंनी घेतली ४ भाजप नेत्यांची नावं

मी नाराज नाही, आमदारकीची यादी आली की मी नाराज असल्याच्या चर्चा होतात. ...

Pankaja Munde: 'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे' - Marathi News | Pankaja Munde Live | Dasara Melava | BJP leader pankaja munde savargaon dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमचा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे'

Pankaja Munde: 'माझ्यावर अनेकदा खालच्या पातळीची टीका झाली, मी कधीच कोणाविरोधात बोलले नाही.' ...

आता संघर्ष बस्स झाला, भगवान बाबा पुढचा मार्ग निश्चित सुखकर करतील: प्रीतम मुंडे - Marathi News | Now the struggle is over, Bhagwan Baba will make the next path sure and smooth: Pritam Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता संघर्ष बस्स झाला, भगवान बाबा पुढचा मार्ग निश्चित सुखकर करतील: प्रीतम मुंडे

तुमची ऊर्जा, प्रेम हीच आमची ताकद आहे ...

पंकजा मुंडेंच्या एका हाकेवर लाखोंचा जनसागर येतो; त्यांना मंत्रिपद द्या: महादेव जानकर  - Marathi News | At one call of Pankaja Munde, lakhs of people come; Give him ministership: Mahadev Jankar | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंच्या एका हाकेवर लाखोंचा जनसागर येतो; त्यांना मंत्रिपद द्या: महादेव जानकर 

हा पैसे देऊन होणार मेळावा नाही; जनतेच्या भावना आहेत पंकजा मुंडेंना मंत्रिपद द्यावे ...

'तुमचा उत्साह भक्ती आणि शक्तीची अनुभूती देणारा'; प्रीतम मुंडेंच्या रॅलीचे जोरदार स्वागत - Marathi News | 'Your enthusiasm gives a sense of devotion and power'; Pritam Munde's rally received a warm welcome | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुमचा उत्साह भक्ती आणि शक्तीची अनुभूती देणारा'; प्रीतम मुंडेंच्या रॅलीचे जोरदार स्वागत

गोपीनाथगड येथे सकाळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दर्शनानंतर खा.प्रितमताई मुंडे यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ झाली. ...

"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात" - Marathi News | "My meeting in the mountains, no chairs or food, people bring bread from home", Says Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझा मेळावा डोंगरात, ना खुर्च्या ना जेवण, लोकं घरातून भाकरी बांधून आणणात"

दरवर्षी दोन दसरा मेळावे असायचे, जो मी एक दुपारी घेत, तर दुसरा मुंबईत होत ...

आंदोलकांचा पिक विमा कंपनी, सरकारच्या नावाने 'गोंधळ'; शेवटी रेड्याला केले निवेदन सादर - Marathi News | Protest against crop insurance company, government; Submitted a statement to buffalo | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलकांचा पिक विमा कंपनी, सरकारच्या नावाने 'गोंधळ'; शेवटी रेड्याला केले निवेदन सादर

केजमध्ये पिकविम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना स्वाभिमानीने केले रास्तारोको आंदोलन ...

दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा - Marathi News | Don't give alms on Dussehra, buy garlands; A self-respecting attitude of girls on the slums of Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :दसऱ्याला भिक्षा नको, पुष्पहार खरेदी करून कष्टाचे चीज करा; वस्तीवरील मुलींचा स्वाभिमानी बाणा

अंबाजोगाई शहरातील ज्ञानप्रबोधिनीच्या आंबेडकर चौकातील केंद्रावर हार विक्री सुरू ...