राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
हैदराबादहून हिंगोलीकडे एका टेम्पोतून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी चौसाळ्याजवळ सापळा रचला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल १९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचा गुटखा आढळून आला. ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ट्रॅकसाठी शासकीय जागा उपलब्ध झाली असून तब्बल २० वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ...
महावितरण आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पाहणी केली ...
लग्नाचे आमिष दाखवित अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे घडली. ...
जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी कर्ज मिळावे यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बँकाना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ...
ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले. ...
यापुढेही सर्जिकल स्ट्राईक करण्यास सैन्य तयार ...