लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

आधुनिक झाशीची राणी ! एसटी संपामुळे विद्यार्थिनीची शाळेसाठी दररोज १० किमीची घोडेस्वारी - Marathi News | modern Queen of Jhansi! Due to ST strike, the girl student's daily 10 km horse riding for school | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधुनिक झाशीची राणी ! एसटी संपामुळे विद्यार्थिनीची शाळेसाठी दररोज १० किमीची घोडेस्वारी

शाळेसाठी दररोज कांगणेवाडी ते उजनी घोड्यावरून प्रवास करणाऱ्या माधवीच्या धाडसाचे होतेय कौतुक ...

आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत, पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Today is a day dedicated to the service of the people, Pankaja Munde pays homage to Gopinath Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत, पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर हजारो मुंडे समर्थक उपस्थित होते. ...

खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या - Marathi News | Recurrence of murder ten years later; Father killed in land dispute after son | Latest beed News at Lokmat.com

बीड :खूनसत्र ! एकाच जमिनीच्या वादापायी मुलापाठोपाठ दहा वर्षांनंतर पित्याचीही हत्या

मुलाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या नात्यातील व्यक्तीनेच केला वडिलांचा खून ...

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित - Marathi News | Health Department leak Case: Peon Shyam Maske suspended for handing money to Prashant Badgire | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण: प्रशांत बडगिरेला पिशवीने पैसे पुरविणारा शिपाई श्याम मस्के निलंबित

Health Department leak Case: प्रत्येकाकडून सहा लाख रुपये वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...

Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | arogya bharti paper leak case cyber police arrested 2 students prashant badgire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

आज सायबर पोलीस ठाणात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली... ...

वाळू माफियास दणका ! फौजदाराला मारहाण करणाऱ्या टेम्पोचालकास एक वर्षाची शिक्षा - Marathi News | One year imprisonment for sand mafia for beating a police sub inspector | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाळू माफियास दणका ! फौजदाराला मारहाण करणाऱ्या टेम्पोचालकास एक वर्षाची शिक्षा

विनाक्रमांकाच्या टेम्पोतून वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस उपनिरीक्षकाने केली होती कारवाई ...

१२ व्या शतकापासूनची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित; योगेश्वरी मंदिरात आराध बसविण्यास परवानगी नाही - Marathi News | The tradition from the 12th century is broken for the second year in a row; Aaradh ritual is not allowed in Yogeshwari temple | Latest beed News at Lokmat.com

बीड :१२ व्या शतकापासूनची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित; योगेश्वरी मंदिरात आराध बसविण्यास परवानगी नाही

महाराष्ट्रात केवळ अंबाजोगाईतच मंदिरात आराध बसण्याची परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र  ही परंपरा खंडित झाल्याने अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे. ...

मुख्य दार एकच पण पळायचे तीन ! सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील जुगार अड्डा उद्धवस्त - Marathi News | The main door is one but three to escape! Ruling party official's gambling set up at farm demolished by police | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्य दार एकच पण पळायचे तीन ! सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील जुगार अड्डा उद्धवस्त

२४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...