लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

चमकोगिरी करायची न्हाय; बीडमध्ये आणखी ६० शस्त्र परवाने रद्द, आकडा १६० वर पोहचला - Marathi News | No need to be flashy; 60 more arms licenses cancelled in Beed, number reaches 160 | Latest beed News at Lokmat.com

बीड :चमकोगिरी करायची न्हाय; बीडमध्ये आणखी ६० शस्त्र परवाने रद्द, आकडा १६० वर पोहचला

जिल्ह्यात १२८१ शस्त्र परवाना आहेत. त्यातील २३२ जणांवर गुन्हे दाखल होते. ...

मोठी बातमी! सीआयडीने सुदर्शन घुलेला दाखवले गँगचा लिडर; तर वाल्मीक कराड सदस्य - Marathi News | Big news! CID shows Sudarshan Ghule as leader of gang; Walmik Karad as a member | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! सीआयडीने सुदर्शन घुलेला दाखवले गँगचा लिडर; तर वाल्मीक कराड सदस्य

संतोष देशमुख हत्या प्रकरण; ‘मकोका’ लागताच तपास अधिकारी बदलले; आरोपी वाढण्याची शक्यता ...

बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू, तिसरा जखमी - Marathi News | Beed district shaken again; Two brothers killed, third injured in mob attack | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू, तिसरा जखमी

तिसरा भाऊ गंभीर जखमी, अंभोरा ठाणे हद्दीतील वाहिरा येथील घटना ...

सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार - Marathi News | CID changes investigating officer in beed Sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणातील तपास अधिकारी सीआयडीने बदलले; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेणार

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय व पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे. ...

Walmik karad : जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..! - Marathi News | walmik karad paid his tax arrears due to fear of confiscation..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Walmik karad: जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..!

वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील फ्लॅटचा १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा कर थकलेला होता. ...

वैद्यनाथांच्या दर्शनानंतर धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; जनता दरबार भरवला, भेटीगाठी सुरू - Marathi News | After visiting Vaidyanath, Minister Dhananjay Munde in action mode; Janata Darbar held, meetings with activists started | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथांच्या दर्शनानंतर धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; जनता दरबार भरवला, भेटीगाठी सुरू

जगमित्र कार्यालयात जनता दरबार; कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू ...

“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल - Marathi News | ncp sp group mp bajrang sonawane asked did dhananjay munde and pankaja munde meet the santosh deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

NCP SP MP Bajrang Sonawane News: पाच वर्ष पंकजा मुंडे कामातून बाजूला होत्या. आता कामाला लागल्या असतील. त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल, अशी खोचक टीका बजरंग सोनावणे यांनी केली. ...

वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद - Marathi News | walmik Karad remanded in custody for seven days, protests outside Beed court; Parli closed for second day as well, supporters aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद

सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते. ...