लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
पाठीवर सतत फोडं-पुरळ येऊन त्यांना खाज येते?  बघा कारणं आणि ३ सोपे उपाय  - Marathi News | how to reduce acne and pimples on back, simple trick and home remedies to get rid of acne and pimples on back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठीवर सतत फोडं-पुरळ येऊन त्यांना खाज येते?  बघा कारणं आणि ३ सोपे उपाय 

How To Reduce Acne And Pimples On Back: काही जणींच्या पाठीवर नेहमीच फोडं, बारीक पुटकुळ्या आलेल्या असतात. त्या घालविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(simple trick and home remedies to get rid of acne and pimples on back) ...

काळीकुट्ट दिसते पाठ ? ५ टिप्स, पाठ दिसेल स्वच्छ आणि खाज फोडही येणार नाहीत... - Marathi News | 5 Simple Tips For Smooth & Clean Back Beauty Hacks That Will Give You Clen Back With Flawless Skin 5 Easy Beauty Tips For A Smooth And Clean Back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळीकुट्ट दिसते पाठ ? ५ टिप्स, पाठ दिसेल स्वच्छ आणि खाज फोडही येणार नाहीत...

5 Simple Tips For Smooth & Clean Back : 5 tips for flawless back : 5 Easy Beauty Tips For A Smooth And Clean Back : Beauty Rituals for a Clean Back : Beauty Hacks That Will Give You Clen Back With Flawless Skin : पाठीवर मळ साचून काळे पॅच दिसू लागलेत, ...

पावसाळ्यात डोक्याला खाज सुटते, उवा-लिखा झाल्या? ५ सोपे उपाय - केसांच्या समस्या होतील दूर - Marathi News | itchy scalp remedies in monsoon how to get rid of lice naturally hair care tips for rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात डोक्याला खाज सुटते, उवा-लिखा झाल्या? ५ सोपे उपाय - केसांच्या समस्या होतील दूर

monsoon hair problems solutions: natural remedies for head lice: scalp itching treatment at home: उवा- लिखा डोक्यातून काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर केसांच्या अनेक समस्या दूर होतील. ...

मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय... - Marathi News | Homemade Tulsi Toner For Hair Homemade Tulsi Leafe Toner For Hair care Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर - असरदार घरगुती उपाय...

Using tulsi leafe toner for hair can give you stronger, dandruff-free hair : Homemade Tulsi Leafe Toner For Hair care : Homemade Tulsi Toner For Hair : केस निरोगी, मजबूत व सुंदर ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांचा टोनर हा सोपा पण फायदेशीर उपाय करून पाहा. ...

पावसात भिजल्यामुळे केसांना घाण वास येतो? 'हे' सोपे उपाय, पावसाळ्यातही केस राहतील सुंदर - Marathi News | Hair care In Monsoon : How to avoid scalp odour during monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसात भिजल्यामुळे केसांना घाण वास येतो? 'हे' सोपे उपाय, पावसाळ्यातही केस राहतील सुंदर

Hair care In Monsoon : पावसाच्या दिवसांत डोक्याला खाज येते, दुर्गंधी येते. या समस्येला Smelly Hair Syndrome म्हणतात. त्यामुळे हा त्रास होऊ नये म्हणून कोणती विशेष काळजी घ्यावी याबद्दल खास टिप्स आम्ही देत आहोत. ...

बाजारात हजारो प्रॉडक्ट्स, तुमच्या त्वचेसाठी कोणते बेस्ट? ‘ही’ घ्या यादी, आणि शोधा योग्य प्रॉडक्ट - Marathi News | Thousands of products in the market, which one is best for your skin? Take this list and find the right product | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाजारात हजारो प्रॉडक्ट्स, तुमच्या त्वचेसाठी कोणते बेस्ट? ‘ही’ घ्या यादी, आणि शोधा योग्य प्रॉडक्ट

Thousands of products in the market, which one is best for your skin? Take this list and find the right product : त्वचेचा पोत ओळखा. त्वचेची गरज ओळखा मगच उपाय करा. ...

आलिया भट सकाळी करते एक सोपा झटपट गारेगार उपाय, म्हणून येते तिच्या चेहऱ्यावर चमक - Marathi News | skincare tips, Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट सकाळी करते एक सोपा झटपट गारेगार उपाय, म्हणून येते तिच्या चेहऱ्यावर चमक

skincare tips, Alia Bhatt does a simple and quick morning scrub, which is why her face glows : आलिया भट रोज करते हा उपाय त्यामुळे तिची त्वचा दिसते सुंदर. पाहा खास घरगुती उपाय. ...

सगळे उपाय केले तरी केसगळती थांबत नाही? ६ उपाय - डॉक्टरांचा सल्ला, केस होतील दाट-लांब - Marathi News | reasons for hair loss in women blood test for hair thinning doctor recommended tests for hair loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सगळे उपाय केले तरी केसगळती थांबत नाही? ६ उपाय - डॉक्टरांचा सल्ला, केस होतील दाट-लांब

blood test for hair thinning : hair fall diagnosis and treatment: डॉक्टर म्हणतात की, आपल्याला वारंवार केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर ६ ब्लड टेस्ट करुन घेणे खूप महत्त्वाचे आहे. ...