लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL 2022 DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, पंजाब किंग्सविरुद्धची आजची लढत होणार की नाही? - Marathi News | IPL 2022 DC vs PBKD match today in Mumbai, Another DC foreign player Covid positive; another round of testing before tonight’s game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील आणखी परदेशी खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आजच्या सामन्यावर संकट

IPL 2022 DC vs PBKS Live Updates : सर्व काळजी घेऊनही  आयपीएल २०२२साठी तयार केलेल्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच... ...

IPL 2022: आयपीएलचं आयोजन संकटात? एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या संपूर्ण संघाला केलं क्वारेंटाइन - Marathi News | IPL 2022: IPL in crisis? The entire team was quarantined after the physio corona tested positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLचं आयोजन संकटात? एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या संपूर्ण संघाला केलं क्वारेंटाइन

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामात पुन्हा एकदा कोरोनाने घुसखोरी केली आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना  कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर संघातील आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह आल्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर ...

आयपीएलचा ‘स्ट्राइक रेट’ घसरला, TRP पुन्हा दणक्यात आपटला! - Marathi News | IPL trp once again down in last week by 28 percent | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचा ‘स्ट्राइक रेट’ घसरला, TRP पुन्हा दणक्यात आपटला!

आयपीएल २०२२ चे रेटिंग सलग दुसऱ्या आठवड्यात घसरले आहे. ...

IPL 2022: प्रेक्षकसंख्या रोडावली, रेटिंग घटले, चिंता वाढली, बीसीसीआयने शोधावेत नवे - Marathi News | IPL 2022: Spectator Ratings Decline, Concerns Rise, BCCI Seeks New | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल १५: प्रेक्षकसंख्या रोडावली, रेटिंग घटले, चिंता वाढली, बीसीसीआयने शोधावेत नवे

IPL 2022: आयपीएलच्या टीव्ही प्रेक्षकसंख्या आणि रेटिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ३३ टक्के घट झाली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून यात सातत्याने घट नाेंदविण्यात येत आहे. ...

IPL Media Rights: IPL साठी BCCI करतंय OTT चा नवा 'प्लॅन'; एका मॅचमधून ४९ कोटी कमवण्याचा प्रस्ताव - Marathi News | IPL media rights bcci plans for OTT platform live broadcasting tender plan to earn 49 crores from single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL साठी BCCI करतंय OTT चा नवा 'प्लॅन'; एका मॅचमधून ४९ कोटी कमवण्याचा प्रस्ताव

बीसीसीआयने नवीन टेंडरमध्ये बेस प्राईज ३३ हजार कोटी रुपये ठेवल्याची माहिती ...

Herschelle Gibbs Jay Shah Controversy: "तू जर काश्मीरला गेलास तर..."; BCCI च्या जय शाह यांच्याकडून धमकी मिळाल्याचा आफ्रिकन माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्सचा खळबळजनक दावा - Marathi News | Herschelle Gibbs Jay Shah Controversy Shocking Revelations Cricketer says Jay Shah threatened Him Not To Participate In Kashmir Premier League Sourav Ganguly Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू जर काश्मीरला गेलास तर..."; जय शाहांकडून धमकी मिळाल्याचा हर्षल गिब्सचा दावा

एका व्हिडीओच्या माध्यमातून केले धक्कादायक खुलासे ...

IPL 2022 Opening Ceremony: क्रिकेटच्या मैदानावर टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार, Neeraj Chopraला मिळणार १ कोटी अन्...  - Marathi News | IPL 2022 Opening Ceremony: No Opening ceremony but BCCI to felicitate Tokyo Olympians before CSK vs KKR Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानावर टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार, Neeraj Chopraला मिळणार १ कोटी अन्... 

IPL 2022 Opening Ceremony: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचा शुभारंभ होणार आहे. ...

Women's IPL: पुढच्या वर्षीपासून 'महिला आयपीएल'लाही सुरूवात होणार, 'असा' आहे BCCIचा प्लॅन; Sourav Ganguly ने केली मोठी घोषणा - Marathi News | BCCI plans to start Womens IPL by 2023 this is the format reveals president Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढच्या वर्षीपासून Women's IPL! 'असा' असेल स्पर्धेचा फॉरमॅट; गांगुलीची मोठी घोषणा

महिलांचे संघ खरेदी करण्याबद्दल नक्की काय आहे प्लॅनिंग... वाचा सविस्तर ...