लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
भारतामध्ये बांगलादेशच्या संघाला करावा लागतोय मास्क लाऊन सराव, बीसीसीआयवर नामुष्कीची वेळ - Marathi News | Bangladesh team to practice mask down in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतामध्ये बांगलादेशच्या संघाला करावा लागतोय मास्क लाऊन सराव, बीसीसीआयवर नामुष्कीची वेळ

ही बीसीसीआयवर आलेली नामुष्की असल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे. ...

क्रिकेट मंडळाने केले तीन मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित; पण असे घडले तरी काय - Marathi News | Cricket Board Suspends Three Big Officers; But what if that happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट मंडळाने केले तीन मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित; पण असे घडले तरी काय

या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासारखे नेमकं झालंय तरी काय, याचा विचार चाहते करत आहेत. ...

परस्पर हितसंबंध जपल्यामुळे 'जंटलमन' राहुल द्रविडला बीसीसीआयने बोलावले - Marathi News | BCCI notice to 'gentleman' Rahul Dravid; N. Srinivasan's great position in the company | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परस्पर हितसंबंध जपल्यामुळे 'जंटलमन' राहुल द्रविडला बीसीसीआयने बोलावले

द्रविड हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असल्याचे समोर आले आहे. ...

बीसीसीआयने पैसे न दिल्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये फसला भारतीय महिलांचा संघ - Marathi News | Indian women's team trapped in the West Indies due to non-payment of BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने पैसे न दिल्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये फसला भारतीय महिलांचा संघ

भारतीय महिला संघावर नामुष्कीची वेळ आली आहे. ...

India vs Bangladesh : बाबो! Day-Night कसोटीसाठी बीसीसीआयने मागवले इतके चेंडू - Marathi News | India vs Bangladesh : BCCI orders 6 dozen pink balls for day-night Test at Eden | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh : बाबो! Day-Night कसोटीसाठी बीसीसीआयने मागवले इतके चेंडू

भारत विरुद्ध बांगलादेश ही मालिका खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेट इतिहासात नोंदवली जाणारी ठरली आहे. ...

ऐतिहासिक दिवस-रात्र सामना पाहायला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार; बीसीसीआयचे मोठे पाऊल - Marathi News | Prime Minister Narendra Modi will visit the historic day and night match; BCCI's big move | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक दिवस-रात्र सामना पाहायला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार; बीसीसीआयचे मोठे पाऊल

भारतासाठी हा सामना ऐतिहासिक असणार आहे. ...

Bad News : टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची दुखापत बरी होईना, पुनरागमनाचा मुहूर्त ठरेना - Marathi News | Bhuvneshwar Kumar’s injury once again raises questions over NCA’s rehab program | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bad News : टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची दुखापत बरी होईना, पुनरागमनाचा मुहूर्त ठरेना

टीम इंडियातील दोन प्रमुख शिलेदार हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीतून सावरण्यासाठी लंडनला गेले होते. ...

कोलकाताचे इडन गार्डन्स आहे 'या' गोष्टींसाठी बदनाम, पहिल्या दिवस-रात्र सामन्यावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Kolkata's Eden Gardens are notorious for 'these' things, question marks on first day and night match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताचे इडन गार्डन्स आहे 'या' गोष्टींसाठी बदनाम, पहिल्या दिवस-रात्र सामन्यावर प्रश्नचिन्ह

एका गोष्टीसाठी इडन गार्डन्स बदनाम आहे. त्यामुळे हा सामना सुरळीत होणार का, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण ही गोष्ट नेमकी आहे तरी काय... ...