'रोटेशन गरजेचं आहे. खूप सामने खेळले जात आहेत, त्यामुळे खेळाडूंना रोटेट करणं गरजेचं आहे. खेळाडूंना रोटेट करण्यासंबंधी व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहे', असं राहुल द्रविड बोलला आहे. ...
बीसीसीआयने घातलेल्या बंदीमुळे भारतीय संघाकडून खेळता येणार नसेल, तर दुसऱ्या देशाकडून खेळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या एस.श्रीसंतच्या प्रयत्नांना बीसीसीआयने सुरूंग लावले आहेत. ...
पाकिस्तानसोबत खेळण्याच्या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट बोर्डाने नकार दिलेला नाही तसेच हा प्रस्ताव स्वीकारलेलादेखील नाही, बीसीसीआयने आॅकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत द्विपक्षीय मालिकेसोबत १९ सामने खेळण्यास नकार दिलेला नाही... ...
क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या 2013च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला पुन्हा एकदा केरळच्या उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. ...
नवी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. ...