लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयकडून खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन, भारतीय संघातून बाहेर - Marathi News | Suspension of player for three months by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयकडून खेळाडूचे तीन महिन्यांसाठी निलंबन, भारतीय संघातून बाहेर

बीसीसीआयने ही कारवाई केल्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले आहे. ...

ICC World Cup 2019 : अभी तो मै जवान हूं!, असं का म्हणाले शास्त्री गुरुजी? पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 : Watch: Ravi Shastri tells Yuzvendra Chahal 'I am still young | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अभी तो मै जवान हूं!, असं का म्हणाले शास्त्री गुरुजी? पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 : जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. ...

ICC World Cup 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच पाहायला मिळतील 'हे' पाच बदल! - Marathi News | ICC World Cup 2019 Kicks Off today, 5 Interesting Facts all you need to know of cricket mega event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच पाहायला मिळतील 'हे' पाच बदल!

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ओव्हल येथे सलामीचा सामना रंगणार आहे. ...

Opening Party ICC World Cup 2019 : 60 सेकंद चॅलेंजमध्ये भारत तळाशी, इंग्लंडची बाजी; Video  - Marathi News | Opening Party ICC World Cup 2019: India is bottom in 60 second Challenge, England's top; Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Opening Party ICC World Cup 2019 : 60 सेकंद चॅलेंजमध्ये भारत तळाशी, इंग्लंडची बाजी; Video 

Opening Party ICC World Cup 2019: यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीनं क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. ...

ICC World Cup 2019 : भारतीय संघासाठी 'दुसरी' जर्सी, मेन इन ब्लूची होणार ऑरेंज आर्मी! - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India to wear orange as secondary jersey color in ICC World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय संघासाठी 'दुसरी' जर्सी, मेन इन ब्लूची होणार ऑरेंज आर्मी!

ICC World Cup 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे. ...

अजिंक्य रहाणेला सूर गवसला, इंग्लंडमध्ये खणखणीत शतक ठोकलं - Marathi News | Ajinkya Rahane shines for Hampshire on county debut with a scintillating ton | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला सूर गवसला, इंग्लंडमध्ये खणखणीत शतक ठोकलं

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम केला. ...

ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 : Indian Team touchdown London for Cricket world cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय खेळाडू लंडनला पोहोचले, पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये होत असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला. ...

ICC World Cup 2019 : भारताने पाठवला सर्वात वयस्कर संघ; करणार का इतिहासाची पुनरावृत्ती?  - Marathi News | ICC World Cup 2019: India's sent their oldest team for world cup; can they repeat history? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताने पाठवला सर्वात वयस्कर संघ; करणार का इतिहासाची पुनरावृत्ती? 

ICC World Cup 2019: इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वात वयस्कर संघ पाठवला आहे. ...