लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय शंकर, शुबमन गिल यांच्या कामगिरीवर लक्ष - Marathi News | India A vs South Africa A ODI series start from tomorrow; eye's on Vijay Shankar, Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय शंकर, शुबमन गिल यांच्या कामगिरीवर लक्ष

मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे भारत अ संघाचे नेतृत्व विभागून देण्यात आले आहे. ...

300 विकेट्स अन् 6000 धावा; 'हा' खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार - Marathi News | Jalaj Saxena added another feather to his cap, with his 300th wicket to go along with 6000+ runs in FC cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :300 विकेट्स अन् 6000 धावा; 'हा' खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचे दार

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी नेहमीच चुरस पाहायला मिळते. या शर्यतीत कधी कोणाला न्याय मिळतो, तर कधी कोणावर अन्यायही होतो. ...

धक्कादायक! संदीप पाटील यांचे बनावट फेसबूक अकाऊंट वापरून 'तो' मागतोय BCCIच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर - Marathi News | Who is using Sandeep Patil's Facebook page, asking for the number of BCCI office bearers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! संदीप पाटील यांचे बनावट फेसबूक अकाऊंट वापरून 'तो' मागतोय BCCIच्या पदाधिकाऱ्यांचे नंबर

या अकाऊंटद्वारे बीसीसीआयचे पदाधिकारी आणि पाटिल यांच्या जवळचे माजी क्रिकेटपटूंची माहिती गोळा करण्याचा  प्रकार पुढे आला आहे.  या प्रकरणी संदीप पाटील यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ...

फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार - Marathi News | Feroz Shah Kotla Stadium in Delhi to be renamed Arun Jaitley Cricket Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला स्टेडियम आता भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. ...

राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान  - Marathi News | Conflict Conundrum: Rahul Dravid Asked To Depose Before Ethics Officer On September 26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान 

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. ...

Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट - Marathi News | Arun Jaitley Death: After Arun Jaitley's death, the Indian team will do 'this' thing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट

भारतीय संघालाही जेटली यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना खेळत असलेला भारतीय संघ आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक खास गोष्ट करणार आहे. ...

रवी शास्त्री यांना निवड समितीचा दिलासा, खास मित्र आता संघातच राहणार - Marathi News | Ravi Shastri reassures the selection committee, special friends will remain in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांना निवड समितीचा दिलासा, खास मित्र आता संघातच राहणार

निवड समितीने शास्त्री यांच्या खास मित्राला संघात कायम ठेवले आहे. पण शास्त्री हा खास मित्र आहे तरी कोण... ...

Breaking News : विक्रम राठोड होणार भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक, भारत अरूण आणि श्रीधर कायम - Marathi News | Breaking News: Vikram Rathod to be India's new batting coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : विक्रम राठोड होणार भारताचे नवीन फलंदाजी प्रशिक्षक, भारत अरूण आणि श्रीधर कायम

संजय बांगर यांची हकालपट्टी करत विक्रम राठोड यांची भारताच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात येऊ शकते. ...