लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
"पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडेल का?", खलील अहमदनं दिलेलं उत्तर वाचून म्हणाल मानलं भावा! - Marathi News | khaleel ahmed reply to fan over playing against pakistan going viral in social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तान विरुद्ध खेळायला आवडेल का?", खलील अहमदनं दिलेलं उत्तर वाचून म्हणाल मानलं भावा!

Khaleel Ahmed: खलील अहमदच्या गोलंदाजीनं तर तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोच. पण सध्या तो त्याच्या गोलंदाजीमुळे नव्हे, तर एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेल्या उत्तरामुळे तो सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Will get visas for Pakistan cricket team to play T20 World Cup in India, BCCI assures ICC: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार, आयसीसीनं उचललं मोठं पाऊल

भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो. ...

पाकच्या १७ वर्षीय गोलंदाजाला हवीय विराटची विकेट; बाबर आझमच्या आणले होते नाकी नऊ! - Marathi News | 17 year old pakistan bowler faisal akram dismisses babar azam dreams to get virat kohlis wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकच्या १७ वर्षीय गोलंदाजाला हवीय विराटची विकेट; बाबर आझमच्या आणले होते नाकी नऊ!

Faisal Akram: पाकिस्तानला वेगवान गोलंदाजांचा कारखाना म्हटलं जातं. पण सध्या पाकिस्तानात एक फिरकीपटू युवा गोलंदाज जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. ...

...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान - Marathi News | if yo yo test existed in our time sachin tendulkar sourav ganguly vvs laxman would never have passed it says virender sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण भारतीय संघात नसते; वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

Virender Sehwag on YoYo Test: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विट्स आणि रोखठोक विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

Shreyas Iyer : IPL 2021त न खेळताही श्रेयस अय्यर कमावणार ७ कोटी, जाणून घ्या काय आहे Players Insurance scheme! - Marathi News | IPL 2021: Delhi Capital’s Shreyas Iyer to get full salary of Rs 7 Cr despite not playing IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shreyas Iyer : IPL 2021त न खेळताही श्रेयस अय्यर कमावणार ७ कोटी, जाणून घ्या काय आहे Players Insurance scheme!

IPL 2021: श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला सर्जरी केली जाणार आहे. श्रेयस आयपीएल २०२१त खेळणार नसला तरी त्याला Players Insurance scheme अंतर्गत प्रती पर्वानुसार यंदाही ७ कोटी रुपये मिळणार आहेत. ...

विराट कोहली Vs BCCI; कर्णधारानं व्यग्र वेळापत्रकावरून व्यक्त केली नाराजी, बोर्डाकडून मिळालं रोखठोक उत्तर - Marathi News | BCCI didn't force 'cooked up' Virat Kohli & Co to play all matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली Vs BCCI; कर्णधारानं व्यग्र वेळापत्रकावरून व्यक्त केली नाराजी, बोर्डाकडून मिळालं रोखठोक उत्तर

Virat Kohli भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यानंतर नाराजीचा सूर आवळला होता. ...

Do’s & Dont’s for IPL 2021 : विराट कोहलीचं BCCIनं ऐकलं; वादग्रस्त नियम रद्द करून जाहीर केली नियमावली! - Marathi News | IPL 2021: BCCI’s strict instruction to IPL Teams, ‘follow these Do’s & Dont’s for IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Do’s & Dont’s for IPL 2021 : विराट कोहलीचं BCCIनं ऐकलं; वादग्रस्त नियम रद्द करून जाहीर केली नियमावली!

IPL 2021: इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे आणि कोरोना व्हायरसचं संकट समोर असताना BCCIनं नियमावली तयार केली आहे. ...

IPL 2021: एक डाव ९० मिनिटांत संपविण्याचं बंधन अन् पंचांची ताकद वाढली; IPL साठी BCCI चे नवे नियम - Marathi News | Bcci Strict On Time One Inning Should Be Finished In 90 Minutes In Ipl 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: एक डाव ९० मिनिटांत संपविण्याचं बंधन अन् पंचांची ताकद वाढली; IPL साठी BCCI चे नवे नियम

नव्या नियमानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाला आपला डाव ९० मिनिटांच्या आत संपवावा लागणार आहे. ...