बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
गेल्या वर्षभरात BCCIने असे अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. ...
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांसारख्या स्टार खेळाडूंनी महिला आयपीएलबाबत भाष्य केले आहे. ...
Indian Cricket Team: BCCI भारतीय T20 टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ...
अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने हार्दिक पांड्याचे कौतुक करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...
India's Under-19 team: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून शेफाली वर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...
Rishabh Pant Injury: भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी रिषभ पंत मालिकेतून माघार घेत असल्याचे BCCI ने जाहीर केले. ...
India New T20 Coach, Rahul Dravid on his WAY-OUT? भारतीय संघाला ढाका येथे झालेल्या वन डे सामन्यात बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...
India vs Bangladesh 1st ODI Live Update : भारत-बांगलादेश यांच्यातली पहिली वन डे मीरपूर येथे आज खेळवली जात आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...